7,799
likes
438
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
राणे, माझ्या नादी लागाल तर मुंगळा कसा डसतो ते दिसेल, उद्धव ठाकरेंचं तुफान भाषण | CM Uddhav Thackeray Analytics Table
Income Estimates for राणे, माझ्या नादी लागाल तर मुंगळा कसा डसतो ते दिसेल, उद्धव ठाकरेंचं तुफान भाषण | CM Uddhav Thackeray
Based on this YouTube video's total view count of 540K views and industry-standard rates, the estimated total earning is $378 - $1.08K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About राणे, माझ्या नादी लागाल तर मुंगळा कसा डसतो ते दिसेल, उद्धव ठाकरेंचं तुफान भाषण | CM Uddhav Thackeray
Explore राणे, माझ्या नादी लागाल तर मुंगळा कसा डसतो ते दिसेल, उद्धव ठाकरेंचं तुफान भाषण | CM Uddhav Thackeray with 540,008 views, 7,799 likes, and 438 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष , एकनाथ खडसे , कंगना राणावत यांच्यावर काय बोलणार .. थेट शिवाजी पार्क मुंबई येथून लाईव्ह प्रेक्षेपण ! शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे शिवसैनिकांसोबत विरोधकाचं लक्ष लागलंय कारण या मेळाव्यात गेल्या अनेक दिवसांचा राहिलेला हिशोब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चुकता करणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात ठाकरेंच्या भात्यातले बाण कुणाकुणावर चालणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले उद्धव ठाकरे शिवसैनिकांना दसरा मेळाव्याला संबोधणार आहेत. CM Uddhav Balasaheb Thackeray | shiv sena dussehra rally 2020 | ShivSena Dasra melava 2020 | Aditya Thackeray | Rashmi Thackeray | Raj Thackeray | CM | LIVE शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री आणि शिवाजी पार्क ते सावरकर हॉल असा यंदाचा दसरा मेळावा असणार आहे. ठाकरे कुटुंबियांतली पहिली व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी यंदाचा दसरा मेळावा हा काहीसा खास आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या संकंटानं अनेक प्रथा, परंपरा मोडीत निघाल्या राजकारणातही शिवसेनेचे शिवतीर्थावर दसरा मेळावा साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आहे. पण कोरोनाचं संकंट असल्यामुळे यंदा सावरकर सभागृहात अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कसा असणार आहे उद्याचा कार्यक्रम? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघून थेट शिवतीर्थावर येतील. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होतील. सावकर सभागृहात मेळाव्याच्या सुरुवातीला शस्त्रपुजन होईल. काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 7 वाजता उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधतील बाळासाहेब ठाकरेंपासून या मेळाव्याला महत्त्व आहे. बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी लाखो लोक राज्यभरातून जमत असे बाळासाहेबांची भाषणांची शैली, अभिनय, अधुनमधुन शिव्या आणि विरोधकांवर टीका ही सैनिकांना हवहवीशी वाटणारी होती. दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांच्या भाषणातून लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटत. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतायत याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे. 2019 च्या निवडणुकांनतर महाराष्ट्रातली बरीच गणित बदलली. महाविकास आघाडीच्या रुपानं महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात भाजप हा एकमेव पक्ष असेल ज्यांचा खरपूस समाचार घेतला जाणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेवर विरोधकांकडून चिखलफेक करण्यात आली. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू, अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौतचं प्रकरण या सर्वांवर उद्धव ठाकरे शांत होते. या प्रकरणावरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप होता पण उद्धव ठाकरेंनी अतिशय संयमी भूमिका निभावली पण आपण मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून काही विषयांवर बोलणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता त्यामुळे या प्रकरणावर काय बोलणार हे उत्सुकतेचं असणार आहे. @ABP MAJHA @TV9 Marathi @Zee 24 Taas @News18 Lokmat @Nationalist Congress Party-NCP @BJP Maharashtra @BBC News Marathi @Zee Marathi Pankaja Munde | Dhananjay Munde | Rohini Khadse | Raksha Khadse | Girish Mahajan | Eknath Khadse Live Speech | Jitendra Awhad | Eknath Khadse LIVE | Sharad Pawar on Eknath Khadse | Udayanraje Bhosale | Mumbai | Pune | Baramati | Satara | Kolhapur | Solapur | Nashik | Jalgaon एकनाथ खडसे #UddhavThackeray #ShivSena #LiveNews #LiveSpeech #EknathKhadse CM Uddhav Thackeray | Ajit Pawar | Devendra Fadnavis | Maharashtra Vidhan Sabha Live 2020 | Pavsali Adhiveshan | ShivSena NCP BJP | maharashtra assembly session 2020 live | mahavikas aghadi live | #AjitPawar #VidhanSabha #MarathiNews #LIVE #UddhavThackeray #SharadPawar #JayantPatil #ABPMajha #TV9MarathiLive #News18Lokmat #Zee24Taas Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

