Share

Live Analytics

Comments 0

फक्त 15 मिनिटात "सोलापुरी अळू वडी" कुरकुरीत खमंग ।पुरणपोळी ताटात वाढायला झटपट अळू वडी पारंपरिक पद्धत Analytics Table

Income Estimates for फक्त 15 मिनिटात "सोलापुरी अळू वडी" कुरकुरीत खमंग ।पुरणपोळी ताटात वाढायला झटपट अळू वडी पारंपरिक पद्धत

Based on this YouTube video's total view count of 410K views and industry-standard rates, the estimated total earning is $287 - $820 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About फक्त 15 मिनिटात "सोलापुरी अळू वडी" कुरकुरीत खमंग ।पुरणपोळी ताटात वाढायला झटपट अळू वडी पारंपरिक पद्धत

Explore फक्त 15 मिनिटात "सोलापुरी अळू वडी" कुरकुरीत खमंग ।पुरणपोळी ताटात वाढायला झटपट अळू वडी पारंपरिक पद्धत with 410,203 views, 4,954 likes, and 200 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

अळू वडी बनवताना खूप वेळ लागतो, अळू च्या पानाला लावायला पीठ भिजवणे, अळूची पाने भरून उकडून घेणे आणि मग थंड झाल्यावर कापून कुरकुरीत तळून घेणे। अश्या अळू वडी ची चव खूप छान लागते, पण वेळ देखील जास्त जातो। पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक करताना आपण अळू वडी एक साइड डिश म्हणुन बनवतो, पण वेळ जास्त लागतो. अशा वेळी या विडियो मध्ये दाखवल्या प्रमाणे वडी आपण बनवू शकतो, अगदी 15 मिनिटात होते आणि ती देखिल तेवढीच कुरकुरीत लागते, आणि तेवढीच खमंग देखील । पूर्वी घरात जास्त माणसे असायची, एकत्र कुटुंब पद्धती मुळे जास्त स्वयंपाक करायला लागायचा, त्यावेळी अश्या पद्धतीने अळू वडी बनवली जात असे। शक्यतो सोलापूर भागात अश्या पारंपरिक पद्धतीने अळू वडी बनवतात। खाली अजून काही उपयुक्त रेसीपी च्या लिंक्स देत आहे * भरपूर पुरण भरून न फूटता बनवा गुबगुबीत, लुसलुशीत वैदर्भीय पुरणपोळी । उंडा भरण्याची एक सोप्पी ट्रिक ( 80% पुरण आणि 20 %कणीक) https://youtu.be/8Mj4yx5QSvo * योग्य नियोजन करून बनवा झटपट, रुचकर संपूर्ण पुरणपोळी स्वयंपाक। सोप्या टिप्स आणि ट्रिक सहित। Puranpoli https://youtu.be/oagkBGNxKMc तुमच्या सोयीसाठी साहित्य आणि प्रमाण खाली देत आहे अळू पाने / patra leaves - 6-7 बेसन / bengal gram flour / besan - 1 cup लसूण / garlic - 10-15 जिरे / Cummin seeds 1/2 tsp हिरवे मिरची / Green chillies 2-3 कोथिंबीर / chopped fresh corriender 2 tbsp धणे पूड / Corriender powder 1 tsp हळद / turmeric powder 1/2 tsp हिंग / asafoetida 1/4 tsp मीठ / Salt लाल मिरची पावडर / Red chilly powder tsp तळण्यासाठी तेल / oil for frying #अळूवडी #पारंपरिकअळूवडी #aluvadi #अळूवडीरेसीपी #झटपटअळूवडी #quickaluvadi #howtomakealuvadi #puranpolisidedish #होळीस्पेशल #गुढीपाडवास्पेशल #holispecialrecipe

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard