Share

Live Analytics

Comments 0

US Iran War: Trump यांच्यावर Israel चा दबाव? Iran वर Nuclear Attack ची शक्यता, चर्चा का होतायत? Analytics Table

Income Estimates for US Iran War: Trump यांच्यावर Israel चा दबाव? Iran वर Nuclear Attack ची शक्यता, चर्चा का होतायत?

Based on this YouTube video's total view count of 150K views and industry-standard rates, the estimated total earning is $105 - $300 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About US Iran War: Trump यांच्यावर Israel चा दबाव? Iran वर Nuclear Attack ची शक्यता, चर्चा का होतायत?

Explore US Iran War: Trump यांच्यावर Israel चा दबाव? Iran वर Nuclear Attack ची शक्यता, चर्चा का होतायत? with 150,056 views, 657 likes, and 95 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #USIranWar #DonaldTrump अमेरिका. इतिहासातला एकमेव देश, ज्यानं युद्धात न्युक्लियर वेपन्सचा वापर केला आहे. अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धात जपानवर दोन न्युक्लियर बॉम्ब टाकून युद्ध संपवलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत अनेक युद्ध झाली. कित्येक देशांनी अनेक वर्ष एकमेकांशी संघर्ष केला. पण अजून कोणत्याच देशानं पुन्हा न्युक्लियर बॉम्बचा वापर केला नाही. पण आता हाच इतिहास बदलण्याची शक्यता आहे. युद्धात पुन्हा एकदा अणुबॉम्ब वापरला जाईल, असं म्हटलं जातंय. हा अणुबॉन्ब वापरला जाऊ शकतो, अमेरिकेकडून. कोणावर? तर इराणवर. दावा आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या प्रचंड दबावाखाली आहेत. अमेरिकेनं इराणवरती न्युक्लियर हल्ला करावा यासाठी ट्रम्प यांच्यावरती दबाव टाकला जातोय. यासाठी अमेरिकेच्या प्रशासनानं ७ नोव्हेंबरची डेडलाईन सेट केली आहे. ट्रम्प सरकार ७ नोव्हेंबरपर्यंत यावर निर्णय घेईल, असं म्हटलं जात आहे. एवढंच नाही, तर जर अमेरिकेनं अणुबॉम्ब वापरण्याचा निर्णय घेतला, तर इराणच्या कोणत्या भागावरती हल्ला होऊ शकतो, याबाबतची माहितीही समोर आली आहे. पण नक्की घडतंय काय? अमेरिका इराणवरती न्युक्लियर हल्ला करणार असे दावे का केले जात आहेत? डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती नेमका कोणाचा दबाव आहे? ७ नोव्हेंबरनंतर काय घडण्याची शक्यता आहे? सगळं समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard