661
likes
107
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
MahaDBT Biyane Scheme रब्बी बियाणे अनुदान योजना, तुम्हाला आला का मेसेज? Analytics Table
Income Estimates for MahaDBT Biyane Scheme रब्बी बियाणे अनुदान योजना, तुम्हाला आला का मेसेज?
Based on this YouTube video's total view count of 50.8K views and industry-standard rates, the estimated total earning is $36 - $102 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About MahaDBT Biyane Scheme रब्बी बियाणे अनुदान योजना, तुम्हाला आला का मेसेज?
Explore MahaDBT Biyane Scheme रब्बी बियाणे अनुदान योजना, तुम्हाला आला का मेसेज? with 50,805 views, 661 likes, and 107 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात असलेल्या बियाणे अनुदान योजनेअंतर्गत रब्बी हंगामामध्ये ज्वारी मका करडई भुईमूग याचबरोबर हरभरा अशा पिकांच्या प्रमाणित बियाण्याच्या अनुदानाकरता अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आता मेसेज यायला सुरू झालेले आहेत https://youtu.be/g2Enui0RXFw MahaDBT Biyane Anudan ७५% अनुदानावर रब्बी बियाणे | प्रमाणीत बियाणे मिनी कीट वितरण | MahaDBT Seed Subsidy रब्बी बियाणे अनुदान अर्ज सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज | Rabbi Seed Subsidy 2026 https://youtu.be/7xD0YkPsxRs शेतकऱ्यांना लॉटरी! आता कडधान्य बियाण्याला १००% अनुदान | Seed Subsidy Scheme Maharashtra कडधान्य बियाण्यांवर १००% सबसिडी! शासनाचा नवीन निर्णय केंद्र सरकारने कडधान्यांच्या प्रमाणित बियाण्यांवरील (Pulse seed) सबसिडीमध्ये (अनुदान) मोठी वाढ केली असून ती आता १०० टक्क्यांपर्यंत करण्यात आली आहे. हा निर्णय 'मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस' (Mission for Aatmanirbharta in Pulses) अंतर्गत घेण्यात आला आहे. १. तूर, उडीद आणि मसूर (नव्या वाणांसाठी): गेल्या ५ वर्षांत विकसित झालेल्या तूर, उडीद आणि मसुराच्या प्रमाणित बियाण्यांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना आता १००% सबसिडी मिळेल. ही आर्थिक मदत जास्तीत जास्त १२,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत असेल. २. हरभरा आणि इतर कडधान्ये: हरभरा आणि इतर कडधान्यांच्या नवीन वाणांसाठी ७५% सबसिडी दिली जाईल, जी जास्तीत जास्त ६,००० रुपये प्रति क्विंटल असेल. ३. ५ ते १० वर्षे जुन्या वाणांसाठी: तूर, उडीद आणि मसूरसाठी: ७५% सबसिडी किंवा जास्तीत जास्त ९,००० रुपये प्रति क्विंटल. हरभरा आणि इतर कडधान्यांसाठी: ५०% सबसिडी किंवा जास्तीत जास्त ४,००० रुपये प्रति क्विंटल. #बियाणे_सबसिडी #कडधान्य_अनुदान #शेतकरी_योजना #शेती_योजना #शासन_निर्णय #SeedSubsidy नमस्कार शेतकरी मित्रांनो! "Prabhudeva GR and Sheti Yojana" या आपल्या YouTube चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपल्या चॅनेलचा मुख्य उद्देश महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची (Government Schemes) आणि नवीन शासन निर्णयांची (GR) माहिती अत्यंत सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. आमच्या चॅनेलवर तुम्हाला खालील विषयांवर नियमित अपडेट्स मिळतील: ✅ नवीन शासन निर्णय (Maharashtra Latest GR) ✅ शेती योजना (Agricultural Schemes & Subsidies) ✅ सातबारा आणि ८अ उतारे (7/12 & 8A Land Records) ✅ पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना अपडेट्स ✅ सिंचन, सौर पंप आणि कर्जमाफी योजना ✅ जमीन मोजणी आणि महसूल विभाग अपडेट्स शेतीविषयक सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला Subscribe करा आणि शेतकरी बांधवांना शेअर करा! Also 🌍Follow me WhatsApp - https://whatsapp.com/channel/0029Va9gBPs65yD4TE0RTx30 Website - https://grnshetiyojna.in/ Website - https://www.prabhudevalg.com/ Instagram - https://www.instagram.com/prabhakarshelvane?igsh=enVuM3Q3M3RybmU0 👬Facebook - https://www.facebook.com/pg/PrabhudevaLG/community/ ▶️ Telegram group - https://t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo Telegram channel - https://t.me/pdgrshetiyojna ▶️ Youtube - http://www.youtube.com/c/PrabhuDevaLG , ▶️ Youtube - https://www.youtube.com/@aplemahitikendra 👬Facebook Page https://www.facebook.com/pg/PrabhudevaLG/community/ @Facebook Group - https://www.facebook.com/groups/2416394001930535/ @Prabhu Deva #Prabhudeva , #gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr, #Prabhudeva_gr_&_sheti_yojana , support me for updates about mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana, NDKSP, Gharkul, solar or other govt gr updates TIME STAMPS 00:00 TO 01:00 01:01 TO 02:01 02:02 TO 03:00
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

