584
likes
356
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Starlink Vs Ambani वादात Elon Musk ला पाठींबा देणं Rahul Gandhi यांना बॅकफायर कसं होऊ शकतं ? Analytics Table
Income Estimates for Starlink Vs Ambani वादात Elon Musk ला पाठींबा देणं Rahul Gandhi यांना बॅकफायर कसं होऊ शकतं ?
Based on this YouTube video's total view count of 86.1K views and industry-standard rates, the estimated total earning is $60 - $172 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Starlink Vs Ambani वादात Elon Musk ला पाठींबा देणं Rahul Gandhi यांना बॅकफायर कसं होऊ शकतं ?
Explore Starlink Vs Ambani वादात Elon Musk ला पाठींबा देणं Rahul Gandhi यांना बॅकफायर कसं होऊ शकतं ? with 86,169 views, 584 likes, and 356 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #RahulGandhi #ElonMusk 'Welcome to India, Elon. Wait till you discover the other guy', देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं हे वक्तव्य. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती एक विषय फार चर्चेत आहे. विषय आहे, अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क आणि त्यांच्या स्टारलिंक कंपनीच्या भारतातल्या एंट्रीचा. मस्क यांच्या स्टारलिंकला भारतात सॅटेलाईट इंटरनेट सुरू करायचं आहे. पण मोदी सरकार अंबानींसारख्या उद्योगपतींच्या दबावाखाली येऊन स्टारलिंकला परवानगी देत नसल्याचा आरोप एलॉन मस्क यांचा आहे. त्यांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी मस्क यांना, Welcome to India असं म्हटलं. सोबतच, दुसरा माणूस कोण हे कळेपर्यंत वाट पाहा, अशी प्रतिक्रियाही दिली. इथे राहुल गांधींचा इशारा अंबानींसोबतच अदानी यांच्याकडे होता, हे वेगळं सांगायची गरज नाही. यावर एलॉन मस्क यांनीही, 'थँक्यू राहुल', अशी प्रतिक्रिया दिली. थोडक्यात, एलॉन मस्क यांच्या मोदी सरकारवरच्या आरोपांना राहुल गांधींनी पाठिंबा दिला आहे. पण यामुळे आता राहुल गांधींवरती टीका व्हायला लागलीये. अंबानी, अदानींविरोधात मस्कला पाठिंबा देऊन राहुल गांधी यांचं गणित चुकलं, असं म्हटलं जात आहे. हा विषय नेमका आहे काय? एलॉन मस्कला पाठिंबा देणं राहुल गांधींवर बॅकफायर कसं होऊ शकतं? राहुल गांधींचं गणित नेमकं चुकलं कुठे? पाहूयात या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

