7,892
likes
1,082
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा Mayur Jadhav, Satana, Nashik भारतातल्या निवडणुका #प्रबोधन Analytics Table
Income Estimates for राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा Mayur Jadhav, Satana, Nashik भारतातल्या निवडणुका #प्रबोधन
Based on this YouTube video's total view count of 13.1K views and industry-standard rates, the estimated total earning is $9 - $26 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा Mayur Jadhav, Satana, Nashik भारतातल्या निवडणुका #प्रबोधन
Explore राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा Mayur Jadhav, Satana, Nashik भारतातल्या निवडणुका #प्रबोधन with 13,102 views, 7,892 likes, and 1,082 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा Mayur Jadhav, Satana, Nashik भारतातल्या निवडणुका #प्रबोधन #viralspeech #vaktrutva #currentissue #news #satana #nashik #maharashtranews #motivational #26january #republicday #republicdayspeech 🥇🥈🥉🥇🎖️ 26 जानेवारी 🎙️ राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 🎙️ ✨ भारताचे संविधान भारतीय लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे. स्वतःचे संविधान मिळविण्यासाठी आपल्या अनेक पिढ्यांनी कित्येक बलिदान दिले. त्यामुळे 26 जानेवारी हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा दिवस आहे. यानिमित्त संविधानाचे तत्वज्ञान जनमानसात पोहोचविण्यासाठी व संविधानाच्या जनजागृतीसाठी तुमचं वक्तृत्व आणि विचार आमच्या व्यासपीठावर व्यक्त करा आणि प्रसिद्धी मिळवा... ✨ 📚 स्पर्धेचे विषय📚 1. भारताचे संविधान : जगातील महानतम ग्रंथांपैकी एक 2. भारताचे प्रजासत्ताक : भ्रम आणि वास्तव 3. भारताची लोकशाही : किती परिपक्व किती अधुरी? 4. भारताचे लोक : हक्कांपासून उपेक्षित, कर्तव्याने उदासीन 5. भारतातल्या निवडणुका : वरून कीर्तन आतून तमाशा 6. भारताची तरुणाई : संविधानाची जाणीव आणि देशाचे भविष्य 7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनातून संविधान आणि भारत सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करणे अपेक्षित 📋 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम व अटी. 1. स्पर्धेत 14 वर्षांपुढील कोणताही व्यक्ती सहभागी होऊ शकतो. 2. कोणतेही प्रवेश शुल्क नाही. 3. वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर व्हिडिओ 5 ते 7 मिनिटांपर्यंत असावा. 4. व्हिडिओ बनवतांना चांगल्या व स्थिर कॅमेराचा वापर करावा. 5. सुस्पष्ठता. प्रकाश, आवाज ई. गोष्टींची काळजी घ्यावी. 6. स्पर्धकांनी आपला व्हिडिओ 8698869880 किंवा 7722078635 या क्रमांकावर WhatsApp करावा. किंवा [email protected] वर ईमेल करावा. 7. वाचन करून केलेला व्हिडीओ विचारात घेतला जाणार नाही. 8. व्हिडिओ सोबत संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण, संपर्कासाठी मो.क्र. ई-मेल, जन्म दिनांक, ई. तपशील द्यावा.. 9. व्हिडीओ पाठविण्याची अंतिम मुदत 20 जानेवारी 2026, सायं 6 वाजेपर्यंत. 10. WhatsApp वर माहिती पाठवून नावनोंदणी करणे आवश्यक. 11. वक्तृत्वाची भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी. 📊 गुणदान पद्धती स्पर्धा एकूण 100 गुणांची असेल. निवडक व्हिडीओंना प्रसिद्धी दिली जाईल. 50 गुण स्पर्धकाच्या व्हिडिओतील आशय आणि सादरीकरणासाठी दिले जातील. तसेच निवडक स्पर्धकाचा व्हिडिओ Prabodhan या युट्यूब चँनेलवर वर प्रकाशित करण्यात येईल. स्पर्धकाच्या व्हिडिओवर मिळालेल्या कमेंट्स, लाईक्स, आणि व्हीव्स च्या आधारे 50 गुण दिले जातील. आधी येणाऱ्या व्हिडीओंना आधी प्रसिद्धी देण्यात येईल. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर व्हिडीओ पाठवावा, जेणेकरून जास्तीत जास्त कमेंट्स, लाईक्स, आणि व्हीव्स मिळतील. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येतील. स्पर्धेचे सर्व अधिकार आयोजकांकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. स्पर्धेचा निकाल Prabodhan या युट्यूब चँनेल वर प्रकाशित करण्यात येईल. ▶️ Youtube Channel www.youtube.com/@NGOPrabodhan 📲 Contact No. 8698869880 📍मुख्य कार्यालय : पहिला मजला,विठ्ठल पार्क, अशोक स्तंभ, गंगापूर रोड, नाशिक शाखा : नाशिक | पुणे | ठाणे | नागपूर | कोल्हापूर | छ. संभाजीनगर | सिंधुदुर्ग ---------------------------------- नावनोंदणीसाठी आवश्यक माहिती ( मोबाईल नंबर व्यतिरिक्त सर्व माहिती फक्त मराठी मध्ये याच क्रमाने लिहावी व याच क्रमांकावर पाठवावी ) संपूर्ण नाव : पत्ता : तालुका : जिल्हा : जन्मतारीख: निवडलेल्या विषयाचे नाव : विद्यार्थी असल्यास शाळेचे नाव : मोबाईल नं : फोटो : 3 सुस्पष्ट (HD) फोटो. फोटो कोणत्याही बाजूने कट नसावा. पासपोर्ट फोटो नको. 📌विशेष सूचना- व्हिडीओ चांगल्या प्रकाशात व सुस्पष्ट आवाजातला असावा. शक्यतो चांगल्या मोबाईल कॅमेराचा वापर करावा. निवडक व्हिडीओंना प्रसिद्धी दिली जाईल त्यामुळे दर्जेदार आशयावरसुद्धा भर द्यावा
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

