25
likes
9
comments
daily view 0
monthly view 0

Share

Live Analytics

Comments 0

शिवराय आणि शंभूराजांवर रचलय पाळणागीत! 🚩📝 Analytics Table

Income Estimates for शिवराय आणि शंभूराजांवर रचलय पाळणागीत! 🚩📝

Based on this YouTube video's total view count of 1.17K views and industry-standard rates, the estimated total earning is $1 - $2 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About शिवराय आणि शंभूराजांवर रचलय पाळणागीत! 🚩📝

Explore शिवराय आणि शंभूराजांवर रचलय पाळणागीत! 🚩📝 with 1,176 views, 25 likes, and 9 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

शिवराय आणि शंभूराजांवर रचलाय पाळणागीत! 🚩 🚩 शिवराय आणि शंभूराजांवर रचलाय पाळणागीत! 🔥 | शाहीर श्रीकांत शिर्के | विचारसत्ता पॉडकास्ट महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम आणि शाहिरी कलेचा अनोखा प्रवास! 🎙️ यावेळच्या विचारसत्ता पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध शाहीर श्रीकांत शिर्के! एका बाजूला शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडवणारे आणि दुसऱ्या बाजूला शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे शाहीर श्रीकांत शिर्के यांच्याशी केलेल्या या खास गप्पांमध्ये जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास. 🔥 या मुलाखतीत काय पाहायला मिळणार? 🚩 शिवराय आणि शंभूराजांवरील पाळणागीताची खास गोष्ट! 🎤 शिक्षक ते शाहीर — एका अनोख्या प्रवासाची कहाणी. 📚 पुस्तकातील इतिहास आणि पोवाड्यातील इतिहास यांमधील फरक. 🎶 शाहिरीतील काव्य, पोवाडा आणि महाराष्ट्राची लोकपरंपरा. 💪 शाहिरी क्षेत्रातील संघर्ष, गुरूंचं मार्गदर्शन आणि अनुभव. 📱 आजच्या सोशल मीडिया आणि रील्सच्या युगात शाहिरीचं भविष्य काय? महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि लोककलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा पॉडकास्ट नक्की पाहा! ❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE करा, तुमचं मत COMMENT मध्ये सांगा आणि अशाच खास मुलाखती पाहण्यासाठी विचारसत्ता (Vicharsatta Podcast) चॅनेलला SUBSCRIBE करा. 🔔 नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका! 🎙️ विचारसत्ता पॉडकास्ट मनात तेच, ओठात तेच… गप्पा खास दिलखुलास! #शाहीरश्रीकांतशिर्के #शाहिरी #शिवाजीमहाराज #संभाजीमहाराज #पोवाडा #मराठीपॉडकास्ट #विचारसत्ता #VicharsattaPodcast #ShahirShrikantShirke #ShivajiMaharaj #SambhajiMaharaj #MarathiPodcast #MarathiCulture #MaharashtraHistory #Powada #MarathiShahir #Shahiri

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard