20,761
likes
1,302
comments
daily view 0
monthly view 0

Share

Live Analytics

Comments 0

दुर्वाफुलं पाच फळं DURVAFUL PACH FAL | NAAV GANACHA GONDAYACH |GANAPATI SONG | PAWATA BANDHAYACH Analytics Table

Income Estimates for दुर्वाफुलं पाच फळं DURVAFUL PACH FAL | NAAV GANACHA GONDAYACH |GANAPATI SONG | PAWATA BANDHAYACH

Based on this YouTube video's total view count of 2.70M views and industry-standard rates, the estimated total earning is $1.89K - $5.41K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About दुर्वाफुलं पाच फळं DURVAFUL PACH FAL | NAAV GANACHA GONDAYACH |GANAPATI SONG | PAWATA BANDHAYACH

Explore दुर्वाफुलं पाच फळं DURVAFUL PACH FAL | NAAV GANACHA GONDAYACH |GANAPATI SONG | PAWATA BANDHAYACH with 2,708,929 views, 20,761 likes, and 1,302 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Contact Us @ Insta https://www.instagram.com/vikaslambore2512?igsh=OHQ5YTN4MXZyd3d4 https://youtu.be/XZy4lBWYnfw?si=fMxlOQ1gikI1DC63 प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आईवडिलांचा फोन : हे गाणं नक्की ऐका! #गावमाझंगावमाझं #दुरावलंगावमाझं #गावमाझं #Duraval_gaav_majha 1) विचार हा किती आए? इतकंही नाही बरं.. देणारा आहे ना आपला, लंबोदर.. काढवड करून सारी करते मी सोय, दरवरसासारखं मातर, सजूदे घर.. गं सांग चल काय काय आणू? गं आए गणपतीला, तुझ्या गं गौराईला, घराला आणि सणाला... सांग चल काय काय आणू? गं आए गणपतीला, तुझ्या गं गौराईला, घराला आणि सणाला... आरास करू बांधू मखर तुझ्या मनासारं तोरण नवं आणू का सांग पुढल्या दारावर? बाशिंग फेटा आणि पवतं, मोतीकंठ हार अगरबत्ती धूप आणि आरतीला कापूर.. कामावर सुट्टीचं अजून तरी नाही खरं पण देणारा आहे ना आपलं लंबोदर... काढवड करून सारी करते मी सोय, दरवरसासारखं मातर, सजूदे घर.. गं सांग चल काय काय आणू? गं आए गणपतीला, तुझ्या गं गौराईला, घराला आणि सणाला... 2) माती मळली हातानी वळली मातीच्या त्या गणमूर्ती मातीमधुनी रुजते जे जे मातीत नेते ही धरती निसर्गाचं अन माणसाचं नातं सांगतो सण आयुष्याचा मतितार्थ सांगतो बाप्पा गण गण सणाचं मूळस्वरूप जन हो ज्ञानी धरा पक्षमासाने वरीस सरते अशी ही परंपरा लंबोदरा हे लंबोदरा करुणाकरा हे लंबोदरा दुर्वा फुलं, पाच फळं रुजून रुजवात कुळदेव मूळदेव पुजून सुरुवात पानसुपारी विडा ठेवुनी घेऊन आलो घरा.. पदरा पुसते कारभारीन चौरंगाच्या खुरा sss https://youtu.be/XZy4lBWYnfw?si=fMxlOQ1gikI1DC63 प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आईवडिलांचा फोन : हे गाणं नक्की ऐका! 3) नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गावदेवाच्या हुकुमानं नातं नव्यानं सांधायचं.. भेट दिली ही गावदेवानं 2 तुला पवतं बांधायचं..|| पवतं बांधायचं.. गणाला पवतं बांधायचं.. सुखानं नांदायचं.. पवतं बांधायचं.. वित वित मोजून इथं, सीमा गावाची आखलेली. सत्वानं, तत्वानं चतुरसीमेला राखलेली.. अशी रीत, कोकणात, एक बांधून इवलं सूत.. काळजात अंतरात कसं गुंफून ठेवी नातं एकमेव गावदेव धनी चतुरसीमा मालक अखुरत एकदंत दुजा विश्वाचा चालक तुम्हा दोघांविना कुणाशी मी हक्कानं भांडायचं? 4) गणा माझ्या बालपणी होत्या वाटा आडवळणी.. कोसो-मैल दूर चालूनी दगडधोंडे काट्यातूनी.. त्या वाटेनी,माझ्या वडिलांनी, आणिले तुलाsss अनवाणी.. बांधिलं मखर कांबीट चिव्यानं, गेलं सालची चादर बांधली नव्यानं.. काकडी चिबुड ठेवून तुझ्यापुढं, रानफुलांची भेट दिली भादव्यानं.. भात हारकाचा, ठेविला निवेद हात तुला जोडुनी 5) जिकडे तिकडे चर्चा फार, निसर्ग तिथला हिरवागार. स्वर्ग अवतरतो तिथं तू जाणार कधी?? जावं कोकणामदी ह्या गणपती सणासुदी.. जावं कोकणामदी ह्या गणपती सणासुदी.. || काय पुण्याई, कुणास ठावी, निसर्गाचं हे दान, भरून घ्यावं डोळ्यात रूप, हरवुनी देहभान.. वर्षभर इथे पाहती वाट, लहान असो वा सान, येतो लाडका बाप्पा वर्षानं, हरवते भूकतान झरे नाले वहाळ आणि वाहते नदी जावं कोकणामदी ह्या गणपती सणासुदी.. जावं कोकणामदी ह्या गणपती सणासुदी.. || Full Song : https://youtu.be/M1N90PyZWS8 6) वैशाखी उन्हात आखाड पावसात तुझ्यावीण सोबतीला, माझ्या कोण होतं? पुसली ना जात सोडला ना हात जगाआगळं रे बाप्पा, तुझं माझं नातं... वैशाखी उन्हात आखाड पावसात तुझ्यावीण सोबतीला, माझ्या कोण होतं? ||धृ|| झाले लोक स्वार्थी परकी झाली नाती कळूनिया आली मजला सारी नातीगोती.. अंतरंग वेगळे वरून सारी सारखी, कोण होती आपली आणि कोण होती परकी.. कोंडताना श्वास, होता विश्वास.. धावुनिया येईल बाप्पा माझा हमखास.. धावला अंधारात, बनून दिवावात.. जगाआगळं रे बाप्पा, तुझं माझं नातं... वैशाखी उन्हात आखाड पावसात तुझ्यावीण सोबतीला, माझ्या कोण होतं? https://youtu.be/XZy4lBWYnfw?si=fMxlOQ1gikI1DC63 प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आईवडिलांचा फोन : हे गाणं नक्की ऐका! 7) हो sss मोजून चिरा वीट, मठी कष्टानिया बांधून, कोनया कौलांनाही ठेवी आपुलकी सांधून.. चार खोल्यांचं घर, त्यात देवांसाठी एक.. हे वचन पाळते पिढी,, गेला पूर्वज जे सांगून.. वडिलांचे हे नाव दारावरsss वर लागून तुझी पाटी.. माझ्या बाप्पासाठी.. हो माझ्या बाप्पासाठी.. देवखोलीला बघून आनंदी माझ्या घराची ओटी.. जास्वंदाचे झाड लाविले घरास लागून पाठी माझ्या बाप्पासाठी.. हो माझ्या बाप्पासाठी.. || 8) गाव माझं गाव माझं दुरावलं गाव माझं काळजात जपलेलं, जिव्हाळ्यात लपलेलं दूरदेशी आलो सोडून, सुखरांजण मायेचं कोंदण, सुखदुःखात नांदणं गावचं अंगण, तिथं टिपूर चांदणं.. किरणे सोनेरी आली घेऊनी माय धरणीचा साज लेवूनी गोठ्यामध्ये माझी गाई वासरं रान शिवारी रुणझुण पाखरं.. एक अजून ही खूणगाठ बाबांची ती वहिवाट बोलायची चालताना सोबतीनं पायवाट.. शिवारास लागून उभी गावी पांदण.... https://youtu.be/XZy4lBWYnfw?si=fMxlOQ1gikI1DC63 प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आईवडिलांचा फोन : हे गाणं नक्की ऐका! Red & Circle Creations Presents VIP SHREE Productions निर्माता दुर्वाप्रिय प्रीमियर लीग गीतकार शाहीर विकास लांबोरे गायिका तृप्ती जाधव संगीत संयोजन संदीप पालेकर ध्वनिमुद्रण स्वराधीश रेकॉर्डिंग स्टुडिओ कोरस साक्षी मालुसरे वैष्णवी कोडये सृष्टी मालुसरे DOP शैलेश लाखन ऑक्टोपॅड रोहित डिके एडिटिंग निलेश किंजलकर पोस्टर अक्षय नेवरेकर प्रसिद्धी प्रमुख आणि विशेष सहकार्य प्राजक्ता सोलकर (Kokani Praju) अनिल किंजळकर, शुभम लाखन, प्रवीण करंडे #marathisong #marathimashup #ganpatisong025 #newganpatibappastatus #newganpatistatusvideo #newganpatisong #vikaslambore #पवतंबांधायचंगणाला #PawataBandhayacha #travel #travelsongs #travelsongsforkids #drivingsongs #दुर्वाफुलंपाचफळं #पानसुपारीविडा #पदरापुसतेकारभारीण #नावगणाचंगोंदायचं #संकष्टीचतुर्थी #संकष्टीगाणी #अंगारकीचतुर्थी

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard