5
likes
0
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
डोळ्यांच्या आरोग्यासाठी घरगुती उपाय #dole #upay #drbabasahebrenushe Analytics Table
Income Estimates for डोळ्यांच्या आरोग्यासाठी घरगुती उपाय #dole #upay #drbabasahebrenushe
Based on this YouTube video's total view count of 106 views and industry-standard rates, the estimated total earning is $0 - $0 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About डोळ्यांच्या आरोग्यासाठी घरगुती उपाय #dole #upay #drbabasahebrenushe
Explore डोळ्यांच्या आरोग्यासाठी घरगुती उपाय #dole #upay #drbabasahebrenushe with 106 views, 5 likes, and 0 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी घरगुती उपाय | Dolyanchya Arogyasathi Gharguti Upay #Eye #Health tips #lifestyle #लाइफस्टाइल #doctornearme #onlinedoctor #askthedoctors #drbabasahebrenushe Health,Fitness,Diet,Healthy Lifestyle,घरगुती उपाय,डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी घरगुती उपाय,डोळ्यांची शक्ती वाढवणारे घरगुती उपाय,डोळे दुखणे घरगुती उपाय,मोफत घरगुती उपाय,तापावर घरगुती उपाय,डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय,घरगुती उपचार,डोळे सुंदर करण्यासाठी उपाय,डोळे नंबर कमी करण्यासाठी उपाय, डिजिटल उपकरणे वाढू लागल्यापासून डोळ्यांच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागली आहे. लहान वयातच अनेकांना चष्मा लागल्याचे चित्र आहे. डोळ्यांच्या वाढत्या समस्यांवर काही घरगुती सोपे उपाय आहेत. दररोज हे उपाय केले तर डोळ्यांचे आरोग्य दीर्घ काळ उत्तम राहू शकते. चष्मा असो वा नसो प्रत्येक व्यक्ती डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे सोपे घरगुती उपाय सहज करू शकते. चला तर मग जाणून घेऊ डोळ्यांच्या आरोग्यासाठी सोपे घरगुती उपाय.... जीवनसत्व ई / व्हिटॅमिन E जीवनसत्व सी / व्हिटॅमिन C ओमेगा-3 फॅटी ॲसिड जीवनसत्व ए / व्हिटॅमिन A जस्त अंजीर आणि मनुका (बेदाणे / बेदाणा / किशमिश) गायीचे तूप आवळा ज्युस त्राटक नेत्रस्नान बदामाचे सेवन करा आवळा हाताचे पंजे गरम म्हणजेच उबदार झाले की ते हळुवारपणे तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांवर ठेवावेत. असे केल्याने गरम उब पापण्यांना मिळते व तुमच्या डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो. हा उपाय करून तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी घेऊ शकता. आजकाल माणसाच्या जीवनशैलीमध्ये फरक पडला आहे. त्यामुळे या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम त्याच्या आरोग्यावरही होत असतो. हल्ली प्रत्येकाचे काम लॅपटॉप, डेस्कटॉपवर असते. अनेकांना तासंतास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसून काम करावे लागते. पण बहुतांश वेळ हा लॅपटॉप, मोबाईल स्क्रीनवर जात असल्याने डोळ्यांवर ताण येतो. लॅपटॉप स्क्रीन आपल्या डोळ्यांप्रमाणे डिझायन केलेल्या नसल्यामुळे त्याच्या सततच्या वापरामुळे थकवा, कोरडेपणा आणि डोकेदुखीची समस्या जाणवते. पण डोळे हा अत्यंत नाजूक आणि महत्वाचा अवयव आहे त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे. आजच्या डिजिटल युगामध्ये स्क्रीन आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनली आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यवर परिणाम होत आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत आज प्रत्येकजण गॅजेट्सचा वापर करतात. स्क्रीनवर बराच वेळ घालवल्यामुळे लहान मुलांना कमी वयातच डोळ्यांसंबंधी आजार होतात. सूर्य बाजूला बदललेली जीवनशैली आणि मधुमेह. थायरॉईड सारख्या आजारांमुळे देखील डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. आज आपण अशी काही डोळ्याची योगासने पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी वाढेल अणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहिल. १. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या हाताचा पंजा उबदार म्हणजेच गरम होईपर्यंत एकमेकांवर घासून घ्यावा. हाताचे पंजे गरम म्हणजेच उबदार झाले की ते हळुवारपणे तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांवर ठेवावेत. असे केल्याने गरम उब पापण्यांना मिळते व तुमच्या डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो. हा उपाय करून तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी घेऊ शकता. २. डोळ्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी दुसरे एक योगासन आहे ते म्हणजे डोळे मिचकावणे. हा व्यायाम तसा सोपा आणि प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला डोळे उघडे ठेवून आरामात बसावे लागेल. त्यानंतर सलग १० वेळा वेगाने डोळे मिचकावावेट आणि २० सेकंद आपले डोळे बंद करावेत. यावेळी तुमचे लक्ष श्वासावर केंद्रित ठेवावे. हा उपाय सुमरे ५ वेळा तरी करावा. दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर येणार टॅन कमी करण्यासाठी हा उपाय करावा. ३. डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी किंवा त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तिसरे योगासन आहे ते म्हणजे डोळे फिरवणे (Eye Rotation). आपले डोके न हलवता आपले डोळे घडाळ्याच्या दिशेने आणि नंतर उलट दिशेने ५ ते १० मिनिटे फिरवावेत. अशा प्रकारे डोळे फिरवल्याने डोळ्यांच्या स्नायूंची लवचिकता आणि रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होते. Visit us on Website: https://sites.google.com/view/pradnyahospital YouTube : https://www.youtube.com/@drbabasahebrenushe Follow us on Twitter: https://twitter.com/BRenushe Instagram: https://www.instagram.com/drbabasahebrenushe/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

