Share

Live Analytics

Comments 0

Vidhan Parishad Election Result: निकालाला उशीर, दुसऱ्या पसंतीमुळे डाव फिरण्याच्या चर्चा का होतायत ? Analytics Table

Income Estimates for Vidhan Parishad Election Result: निकालाला उशीर, दुसऱ्या पसंतीमुळे डाव फिरण्याच्या चर्चा का होतायत ?

Based on this YouTube video's total view count of 121K views and industry-standard rates, the estimated total earning is $85 - $243 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Vidhan Parishad Election Result: निकालाला उशीर, दुसऱ्या पसंतीमुळे डाव फिरण्याच्या चर्चा का होतायत ?

Explore Vidhan Parishad Election Result: निकालाला उशीर, दुसऱ्या पसंतीमुळे डाव फिरण्याच्या चर्चा का होतायत ? with 121,633 views, 582 likes, and 53 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #MLCElectionResult #PadvidharNivadnuk २८ तास झाले तरी अजून निकाल काही येत नाही. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या ५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचं हे चित्र. २७ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजल्यापासून विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली. पण आता २८ ऑक्टोबरची दुपार झाली तरी ५ पैकी फक्त एक ते दोन जागांचेच निकाल लागलेत. पुणे पदवीधरच्या निवडणुकीत तर मतांचा कोटा निश्चित व्हायलाच रात्रीचे नऊ वाजले. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली. लोकसभा आणि विधानसभेपेक्षा शिक्षक आणि पदवीधरच्या मतदानाची पद्धत वेगळी असल्यामुळे मतमोजणीला उशीर होणार हे सुरुवातीपासूनच सांगण्यात आलं होतं. पण २८ तासांनंतर सुद्धा निकाल स्पष्ट होत नाहीय. २० पेक्षा जास्त फेऱ्या झाल्या तरी मतांचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे गुलालाच्या गोण्या अजून फुटलेल्या नाहीत. पहिल्या पसंतीनंतर आता दुसऱ्या आणि गरज पडली तर तिसऱ्या पसंतीची मतं मोजून त्यावरुन निकाल ठरणार असल्याच्या बातम्या आहेत. पण ही पसंतीक्रमाची भानगड नक्की आहे काय, कोटा पूर्ण करण्यासाठी मतांची मोजणी कशी केली जातीये आणि शिक्षक, पदवीधरचा निकाल का रखडलाय, पाहुयात या व्हिडिओतून... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard