Share

Live Analytics

Comments 0

Microsoft Outage: लाखो लोकांची कामं रखडली,Outlook, Teams आणि Copilot बंद, ग्लोबल आउटेजमागचं कारण काय Analytics Table

Income Estimates for Microsoft Outage: लाखो लोकांची कामं रखडली,Outlook, Teams आणि Copilot बंद, ग्लोबल आउटेजमागचं कारण काय

Based on this YouTube video's total view count of 369K views and industry-standard rates, the estimated total earning is $259 - $739 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Microsoft Outage: लाखो लोकांची कामं रखडली,Outlook, Teams आणि Copilot बंद, ग्लोबल आउटेजमागचं कारण काय

Explore Microsoft Outage: लाखो लोकांची कामं रखडली,Outlook, Teams आणि Copilot बंद, ग्लोबल आउटेजमागचं कारण काय with 369,603 views, 1,148 likes, and 117 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #MicrosoftOutage #Microsoft365 सध्या जगभरातल्या हजारो ऑफिसेसमध्ये काम अचानक थांबलं आहे. लाखो लोकांना ईमेल पाठवण्यात, ऑनलाईन मिटिंग घेण्यात आणि क्लाउडवर फाइल्स सेव्ह करण्यात अडचणी येत आहेत. कारण ठरलंय, मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प होणं. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिसमध्ये आलेल्या एका मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे कंपनीच्या आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स सारख्या ऑनलाइन सेवांवरती परिणाम झाला आहे. अनेक युझर्सना त्यांचं ईमेल अकाउंट उघडता येत नाहीये. अनेकांना इनबॉक्स उघडण्यात अडचणी येत आहेत. एवढंच नाही, तर Microsoft 365 आणि को-पायलट सारखी एआय सर्व्हिस सुद्धा यामुळे प्रभावित झाली आहे. अमेरिका, युरोप, भारत आणि एशिया-पॅसिफिक सारख्या वेगवेगळ्या रिजन्समधल्या युझर्सनं ही समस्या नोंदवली आहे. Downdetector या वेबसाईटवर आउटलुकबाबत तब्बल दीड लाख पेक्षा जास्त तक्रारी मिळाल्या असून, Microsoft 365 बाबत ५० हजार पेक्षा जास्त तक्रारी नोंदवण्यात आल्यायेत. या ग्लोबल आउटरेज नंतर मायक्रोसॉफ्ट कंपनी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण कंपनीला अजून पूर्णपणे यश आलेलं नाही. पण नक्की घडलंय काय? मायक्रोसॉफ्ट सारख्या एवढ्या मोठ्या कंपनीची सर्व्हिस नेमकी कशामुळे प्रभावित झाली? या ग्लोबल आउटेज मागचं कारण काय आहे? मायक्रोसॉफ्टची सेवा कधी पूर्ववत होईल आणि या सगळ्याचा परिणाम काय होऊ शकतो? सगळं जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard