574
likes
235
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Nana RapChik - | Bachpan Ka Pyar | (Marathi Version) - बचपन का प्यार ! Rap Song 🎶 #badshah Analytics Table
Income Estimates for Nana RapChik - | Bachpan Ka Pyar | (Marathi Version) - बचपन का प्यार ! Rap Song 🎶 #badshah
Based on this YouTube video's total view count of 6.45K views and industry-standard rates, the estimated total earning is $5 - $13 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Nana RapChik - | Bachpan Ka Pyar | (Marathi Version) - बचपन का प्यार ! Rap Song 🎶 #badshah
Explore Nana RapChik - | Bachpan Ka Pyar | (Marathi Version) - बचपन का प्यार ! Rap Song 🎶 #badshah with 6,452 views, 574 likes, and 235 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Nana RapChik - | Bachpan Ka Pyaar | (Marathi Version) - बचपन का प्यार ! Rap Song 🎶 Please Like Share & Subscribe👍👍 Thanks For Watching ➡Rap & Lyrics : Nana RapChik (Aniket Chikte) ➡Music : Shubham Povle 🔸Special Thanks : Nilesh Kad, Ganesh Suryawanshi, Ashish Jadhao, Jit Rajput, Atul Natekar, Umesh Suryawanshi & Team. ➡Song Title Credit : Kamlesh Barot ➡Lyrics : अरे अय् बंट्या...अर्र गुड्डी आली गुड्डी...ओहा...Nana RapChik_ MH-28 बुलढाणा... पाठीला दप्तर टिफिन थैलीमधी आठवतं का आपण होतो तेव्हा पहिलीमधी शाळेत पण आपण सोबतच जायचो खिचडीपण एका ताटातच खायचो नेहमी डॉक्टर-डॉक्टर खेळायचो रुपयासाठी जमिनीवर लोळायचो करत होतो शेअर आपण टिफिन डब्बा तू माझी निब्बी मी तुझा निब्बा सगळे मला बंटी तुला गुड्डी म्हणायचो तू घालायची फ्रॉक आम्ही चड्डीवर यायचो येऊन जाऊन लपंडाव कुठेही लपायचो थकलोकी सरच्या मांडीवर झोपायचो राधा तू माझी मी तुझा कान्हा रे राहिल्या त्या आठवणी क्या वो था जमाना रे कहते थे तब मुझे स्कूल नही जाना रे बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे जाने मेरी जानेमन बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे जैसा मेरा प्यार हे प्यार तुझे किया है बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे भूल नही जाना रे... मग काय बदली तुझ्या बापाची झाल्ती नंतर तू चार-पाच वर्षांनं आल्ती मग काय झालं प्रेम...प्रेमानं बोलायचो सायकल असूनसुद्धा पायी चालायचो लिहिलं लव लेटर पहिल्यांदा पो झाला दुसऱ्यांदा प्रपोज केला रिप्लाय तुझा हो आला बाप म्हणला तुमचं प्रेम करायचं वय नाही राहायची काय तुमची खायाची सोय नाही असल्या गोष्टी केल्यापेक्षा पुस्तक हाती घ्याना रे जरा करियरकडं लक्ष तुम्ही द्याना रे आईएएस वाय्यस काहीतं व्हाना रे तुम्ही घ्या ज्ञान दुसऱ्याला ज्ञान द्याना रे जाने मेरी जानेमन बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे जैसा मेरा प्यार हे प्यार तुझे किया है बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे भूल नही जाना रे... आईशप्पथ दहावीमध्ये काय दिसायची राव तू अकड तुझी केवढी किती खायाची भाव तू नखरे तुझे खतरा पोरं मागं सतरा तरी पण मला एकट्यालाच म्हटली हाव तू सगळ्यांना ठाऊक होतं होती माझी डाव तू मी तुझा वडा होती माझी पाव तू लाव तुझ्या नावापुढं माझं आडनाव तू आता जीवनाला पद्धतशीर घोडे लाव तू घरून निघायची क्लासेसच्या नावानं हाक तुला मारायचे माझ्याच नावानं रंगली होती चर्चा आपली गावागावानं किद्दाकच पकडलं आपल्याला तुझ्या भावानं तू भेटत गेली मला पुन्हा पुन्हा रे तूच सांग त्यात माझा काय गुन्हा रे तुझा भाऊ आणायची पोरं म्हणायचा काय अय् याला हाना रे जाने मेरी जानेमन बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे जैसा मेरा प्यार हे प्यार तुझे किया है बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे भूल नही जाना रे... आठव ते कॉलेज दिवस ते कॉलेजचे झाली नुस्ती डिग्री कशाचं नॉलेजे झिंग झिंग झिंग झिंगाट झिंग तू कॉलेजची प्रीती मी कबीर सिंग मेरी बाबू मेरी शोना रे मेरे बाबु ने थाया त्या थाना रे म्हणू म्हणू कितीकच लावला चुना रे नुसत्याच मारकुट्या धिंगाणा रे जाने मेरी जानेमन बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे जैसा मेरा प्यार हे प्यार तुझे किया है बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे भूल नही जाना रे... ओ अंकलजी जरा इकडं येता का लग्नाचं आमच्या मनावर घेता का पोरीचा हात तुमच्या माझ्या हातात देता का ऐकायलाच तयार नाही ऐकून जरा घेता का सरकारी नोकरी...नोकरीवाल्यालाच देता का धंद्यावाला काय होतो धंद्यावाल्याला भेता का पेताना डायरेक्ट बिनापाण्याची पेता का जाताना सकाळी चमच्या घेऊन जाता का बाप तूहा सटकेल आटा मी त्यायचा पान्हा रे घ्या लग्न उरकून कुठून आला कोरोना रे चिनऊन आला त्या चिनच्या आईचा दाणा रे सोडून द्या टेन्शन जरा चील व्हाना रे ओहा RapChik Nana रे MH-28 फ्रॉम बुलढाणा रे सगळीकडे फेमस एकीच गाना रे थांबलाय कशाला अय् वाजवाना रे... जाने मेरी जानेमन बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे जैसा मेरा प्यार हे प्यार तुझे किया है बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे भूल नही जाना रे... ➡Follow me on : 👉Instagram : http://Instagram.com/aniketchikte99 👉Facebook : http://Facebook.com/aniketchikte99
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

