

सकाळच्या गडबडीत १० मिनिटात होणाऱ्या ४ भाज्या । ऑफिस डब्यासाठी ४ भाज्या | Office Tiffin Sabji
122,232
Socialcounts.Org
1,918
likes
152
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
सकाळच्या गडबडीत १० मिनिटात होणाऱ्या ४ भाज्या । ऑफिस डब्यासाठी ४ भाज्या | Office Tiffin Sabji Analytics Table
Income Estimates for सकाळच्या गडबडीत १० मिनिटात होणाऱ्या ४ भाज्या । ऑफिस डब्यासाठी ४ भाज्या | Office Tiffin Sabji
Based on this YouTube video's total view count of 122K views and industry-standard rates, the estimated total earning is $86 - $244 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About सकाळच्या गडबडीत १० मिनिटात होणाऱ्या ४ भाज्या । ऑफिस डब्यासाठी ४ भाज्या | Office Tiffin Sabji
Explore सकाळच्या गडबडीत १० मिनिटात होणाऱ्या ४ भाज्या । ऑफिस डब्यासाठी ४ भाज्या | Office Tiffin Sabji with 122,232 views, 1,918 likes, and 152 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
नमस्कार मंडळी, तुमच्या आग्रहाखातर आणि तुमच्या खिशाला परवडणारी मध्यम आकाराची प्रिमियम स्टेनलेस स्टील ट्रायप्लाय कढई घेऊन येत आहोत. अतिशय उत्तम दर्जाची आणि तुम्हाला कायम स्वरूपी तुम्हाला वापरता येईल अशी. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://madhurasrecipeclub.com/products/madhuras-recipe-premium-medium-size-stainless-steel-22cm-triply-kadhai ऑफिसच्या डब्यासाठी ४ भाज्या करण्यासाठी लागणारे साहित्य दुधी भोपळ्याची भाजी • १/२ कप किसलेलं सुकं खोबरं • ७~८ लसूण पाकळ्या • ७~८ हिरव्या मिरच्या • कोथिंबीर • जरुरीनुसार पाणी • २५० ग्रॅम सोलून चिरलेला दुधी भोपळा • १ टेबलस्पून तेल • १/२ टीस्पून जिरं • चिमूटभर हिंग • २~३ ओल्या लाल मिरच्या • २ बारीक चिरलेले कांदे • १ चिरलेला टोमॅटो • १/२ टीस्पून धनेपूड • १/४ टीस्पून हळद • चवीनुसार मीठ • १/४ कप पाणी मसूर डाळ कांदा • १/२ कप मसूर डाळ • २ टेबलस्पून तेल • १/२ टीस्पून मोहरी • १/२ टीस्पून जिरं • चिमूटभर हिंग • ७~८ ठेचलेल्या लसूण पाकळ्या • २ बारीक चिरलेले कांदे • १ बारीक चिरलेला टोमॅटो • २ टीस्पून कांदा-लसूण मसाला • २ टीस्पून लाल तिखट • चवीनुसार मीठ • जरुरीनुसार गरम पाणी • बारीक चिरलेली कोथिंबीर टोमॅटो चटणी • २ टेबलस्पून तेल • १/२ टीस्पून मोहरी • १/२ टीस्पून जिरं • चिमूटभर हिंग • ५~६ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या • कढीपत्ता • १ बारीक चिरलेला कांदा • १ टीस्पून गोडा मसाला • १ टीस्पून लाल तिखट • चवीनुसार मीठ • ४ बारीक चिरलेले टोमॅटो • १ टेबलस्पून गूळ • बारीक चिरलेली कोथिंबीर • १ टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोडक्याची भाजी • २ टेबलस्पून तेल • बारीक चिरलेला कांदा • बारीक चिरलेला टोमॅटो • १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट • १ टेबलस्पून संडे मसाला • १/२ टेबलस्पून गोडा मसाला • १ टेबलस्पून लाल तिखट • चवीनुसार मीठ • २ टेबलस्पून भिजवलेली चणाडाळ • २५० ग्रॅम सोलून चिरलेला दोडका • जरुरीनुसार गरम पाणी • बारीक चिरलेली कोथिंबीर रोज उठून डब्याला काय भाजी करायची हा प्रश्न तुम्हालाही पडतो का. तुमचं काम सोप्प करण्यासाठी ४ भाज्यांचे प्रकार आहेत. त्यात डाळ कांदा, दुधी भोपळ्याची भाजी, टोमॅटो चटणी, दोडक्याची भाजी आहे. 00:00-Introduction 00:38-Dudhi Bhoplyachi Bhaji 05:49-Masoor Dal Kanda 09:58-Tomato Chutney 12:09-Dodkyachi Bhaji #ऑफिसटिफिनसब्जी #ऑफिसडब्यासाठीभाजी #डाळकांदा #दोडक्याचीभाजी #टोमॅटोचटणी #officetiffinsabji #tomatochutney #dodkyachibhaji Ingredients: Dudhi Bhoplyachi Bhaji • 1/2 cup grated dry Coconut • 7~8 Garlic cloves • 7~8 Green chilies • Coriander leaves • Water as needed • 250 gm peeled and chopped Dudhi bhopla / Bottle gourd • 1 tbsp Oil • 1/2 tsp Cumin seeds • Pinch of Hing • 2~3 fresh Red chilies • 2 finely chopped Onions • 1 chopped Tomato • 1/2 tsp Coriander powder • 1/4 tsp Turmeric powder • Salt to taste • 1/4 cup Water Masoor Dal Kanda • 1/2 cup Masoor dal • 2 tbsp Oil • 1/2 tsp Mustard seeds • 1/2 tsp Cumin seeds • A pinch of Hing • 7~8 crushed Garlic cloves • 2 finely chopped Onions • 1 finely chopped Tomato • 2 tsp Kanda-Lasun masala • 2 tsp Red chili powder • Salt to taste • Hot Water as needed • Finely chopped Coriander leaves Tomato Chutney • 2 tbsp Oil • 1/2 tsp Mustard seeds • 1/2 tsp Cumin seeds • 5~6 finely chopped Garlic cloves • A pinch of Hing • Curry leaves • 1 finely chopped Onion • 1 tsp Goda masala • 1 tsp Red chili powder • Salt to taste • 4 finely chopped Tomatoes • 1 tbsp Jaggery • Finely chopped Coriander leaves • 1 tbsp roasted Peanut powder Dodkyachi Bhaji • 2 tbsp Oil • Finely chopped Onion • Finely chopped Tomato • 1 tbsp Ginger-Garlic paste • 1 tbsp Sunday masala • 1/2 tbsp Goda masala • 1 tbsp Red chili powder • Salt to taste • 2 tbsp soaked Chana dal • 250 gm peeled and chopped Dodka /Ridge Gourd • Hot Water as needed • Finely chopped Coriander leaves For more Such Recipes नवऱ्याच्या आवडीची शेवग्याच्या शेंगांची आमटी | Shevgyachya Shenganchi Amti | Office Tiffin Recipe - https://youtu.be/_HLiaYvvk7E ऑफिस डब्यासाठी बिनाभाजीची भाजी । ४ प्रकारच्या सुटसुटीत भाज्या । १० मिनिटांत ४ भाज्या | Office Tiffin - https://youtu.be/6g8Po0hwG7w ऑफिस डब्यासाठी कुकरच्या १ शिट्टीत भाज्या । १० मिनिटांत ४ भाज्या । ४ सुक्या भाजी | OfficeTiffinBhaji - https://youtu.be/T2benEdNPo0 ऑफिस डब्यासाठी कुकरच्या १ शिट्टीत ४ भाज्या | १० मिनिटांत ४ भाज्या | 4 Office Tiffin Sabji Madhura - https://youtu.be/J8gdBaPhNOI जास्त मेहनत न घेता १० मिनिटांत पनीर कोल्हापुरी | Paneer Kolhapuri | Office Tiffin Sabji Madhura - https://youtu.be/_2gMYUDSkQQ ऑफिस डब्यासाठी कुकरच्या १ शिट्टीत ४ भाज्या | चमचमीत डाळ कांदा, पालक | 4 types Office Tiffin Sabji - https://youtu.be/N0L6PCEr6dg असं बनवलं ना तर न खाणारेही मागून मागून खातात | Bharla Karla Recipe in Cooker | Office Tiffin Sabji - https://youtu.be/6241xMUH8gc रोजच्या जेवणातील ५ प्रकारच्या फळभाज्या | डब्यासाठी ५ सुक्या भाज्या | 5 Sukya Bhajya | MadhurasRecipe - https://youtu.be/RN4oonue0pw ऑफिस डब्यासाठी १५ मिनिटांत बनवा ४ भाताचे प्रकार आणि कोशिंबिरी । सोया पुलाव, पालक पुलाव, दही बुत्ती - https://youtu.be/ZubeKnRDkkc डब्यासाठी चमचमीत काळा चणा मसाला | हरभऱ्याची मसालेदार भाजी | Chana Masala by Madhura | चना मसाला करी - https://youtu.be/XXzfvpz6kVU
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard