9,637
likes
649
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
गणेशोत्सव खास किंवा पाहुण्यांसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/ 45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळी Analytics Table
Income Estimates for गणेशोत्सव खास किंवा पाहुण्यांसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/ 45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळी
Based on this YouTube video's total view count of 573K views and industry-standard rates, the estimated total earning is $401 - $1.14K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About गणेशोत्सव खास किंवा पाहुण्यांसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/ 45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळी
Explore गणेशोत्सव खास किंवा पाहुण्यांसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/ 45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळी with 573,309 views, 9,637 likes, and 649 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
तासाभरात तयार होईल स्पेशल व्हेज थाळी - 3 / पार्टी असो वा खास दिवस चमचमीत व्हेज थाळी/ Special Veg Thali साहित्य :- इथे 3-4 लोकांसाठी वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण दिले आहे... जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवताना इथे सांगितल्या प्रमाणापेक्षा दुप्पट, किंवा तुम्हाला जसे वाढवायचे तसे वाढवू शकतो.. पुरी (3-4 लोकांसाठी) कणिक 300gms (अडीच मध्यम size वाटी) बारीक रवा 2 tbsp तेल 2 tsp पिठी साखर 1/2 tsp मीठ 1/4 tsp तळण्यासाठी तेल नारळाची खीर (3-4 लोकांसाठी) ओला नारळ 1 कप (मध्यम size अर्धा नारळ) साजूक तूप 2 tsp साखर 1/2 cup (100gms) सुक्या मेवा काप केशर वेलची अर्क 1 tsp ( किंवा वेलची पावडर + केशर काड्या वापरू शकता) बटाटा भाजी (3-4 लोकांना) उकडलेले बटाटे 4-5 मध्यम ( 350gms) तेल 3 tbsp मोहरी जिरे आले लसुण पेस्ट 1 tsp कांदा 1 मध्यम टोमॅटो 1 मध्यम ओल्या नारळाचा चव 2 tsp कढीपत्ता हळद 1/4 tsp हिंग 1 चिमटी लाल मिरची पावडर 1 tsp गरम मसाला पावडर 1 tsp धणे पूड 1 +1&1/2 tsp मीठ कोथिंबीर मसाले भात (4-5 लोकांसाठी) तांदूळ 1 cup ( 200gms) तेल 3-4 tbsp वेलची मिरी 2 दालचिनी 1 तमालपत्र 2 मोहरी जिरे आले लसुण पेस्ट 1 tsp कढीपत्ता कांदा 1 मध्यम टोमॅटो 1 मध्यम हिरवी मिरची 2-3 हळद 1/4 tsp मिरची पावडर 1 tsp किचन किंग मसाला ( गरम मसाला) 1 tsp मटार पाउण वाटी फरसबी 1/2 वाटी गाजर 1/4 वाटी बटाटा 1/2 वाटी तोंडली 1/2 वाटी मीठ ओल्या नारळाचा चव 2 - 3 tbsp कोथिंबीर तूप 2 tsp गाजराची चटणी गाजर 1/2 वाटी ओला नारळ 4 tbsp मीठ साखर 1/4 tsp आले 1/2 inch तेल 1 tsp मोहरी तीळ 1/4 tsp हिंग कढीपत्ता लिंबू रस कोथिंबीर #रक्षाबंधनस्पेशलवेजथाळी #पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनताना प्रमाण कसे घ्यायचे? #rakshabandhanspecialthali #specialvegthali #राखीपोर्णिमास्पेशलथाळी #specialvegthalimarathi #matarpaneer #मटारपनीर #panir #पनीरमटार #hotelstylematarpaneer #नारळीभात #श्रावणखासवेजथाळी #स्पेशलथाळी #थाळी3 #specialdishforrakhipornima #राखीपोर्णिमास्पेशलडिश #saritaskitchen #फूडबिझनेस #थाळीरेसीपी #thaliseries #अळूवडी #श्रावणसात्विकथाळी #श्रावणमासखास #जास्तप्रमाणातस्वयंपाकबनतानानियोजन #स्वयंपाकाचेनियोजनकिचनटिप्स #जास्तस्वयंपाकबनतानाउपयोगीकिचनटिप्स #kitchentips #rakshabandhankhasthali #पुरीभाजी #मसालेभात #नारळाचीखीर
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

