5,091
likes
433
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
दिवाळी फराळ बिघडल्यास काय कराल? 17 महत्वाच्या टिप्स पदार्थ चुकला तरी नो टेन्शन Diwali 17Kitchen Tips Analytics Table
Income Estimates for दिवाळी फराळ बिघडल्यास काय कराल? 17 महत्वाच्या टिप्स पदार्थ चुकला तरी नो टेन्शन Diwali 17Kitchen Tips
Based on this YouTube video's total view count of 232K views and industry-standard rates, the estimated total earning is $163 - $465 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About दिवाळी फराळ बिघडल्यास काय कराल? 17 महत्वाच्या टिप्स पदार्थ चुकला तरी नो टेन्शन Diwali 17Kitchen Tips
Explore दिवाळी फराळ बिघडल्यास काय कराल? 17 महत्वाच्या टिप्स पदार्थ चुकला तरी नो टेन्शन Diwali 17Kitchen Tips with 232,457 views, 5,091 likes, and 433 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - https://saritaskitchenofficial.com/ • Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7GV6&marketplaceID=A21TJRUUN4KGV दिवाळी फराळ बिघडल्यास काय कराल? 17 महत्वाच्या टिप्स, पदार्थ चुकला तरी नो टेन्शन Diwali 17Kitchen Tips दिवाळी फराळ करतानाच्या १० किचन टिप्स | परफेक्ट दिवाळी फराळासाठी महत्वाच्या किचन टिप्स | उत्तम दिवाळी फराळ टिप्स | दिवाळी फराळ टिप्स | सरिता किचन फराळ टिप्स | चकली रेसिपी टिप्स सहित | पातळ पोहे चिवडा रेसिपी टिप्स सहित | पाकातले रवा लाडू टिप्स सहित | 1o useful kitchen tips for diwali | diwali faral kitchen tips | tips to make perfect diwali faral | 10 useful kitchen tips to make diwali happy | kitchen tour sarita kitchen | sarita kitchen diwali tips | kitchen cleaning tips for diwali | kitchen organisation ideas | sarita kitchen marathi | दिवाळी म्हंटले कि शॉपिंग, साफ सफाई, सजावट, आवरा आवरी, आणि दिवाळीचा फराळ. आता इतर गोष्टी तर आपण करतोच पण दिवाळी चा फराळ म्हंटले कि बऱ्याच जणांना थोडे टेन्शन असतेच. कोणकोणते फराळाचे पदार्थ करायचे, शांकरपाळी, रवा लाडू, बेसन लाडू, भाजणी चकली, चकलीची भाजणी, अनारसे रेसिपी, शेव, पातळ पोहे चिवडा, पाकातले चिरोटे, बिना भाजणीची चकली, शेव लाडू, बुंदीचे लाडू अजून बरेच काही. यातले नक्की कोणकोणते फराळाचे पदार्थ करावेत? पाहुणे येणार असतील तर त्यांची सोय. सगळीच दमछाक होते, आणि त्यातही फराळ बिघडला तर मूड ऑफ होतो. म्हणूनच तुमच्या मदतीसाठी सरिताज किचन मध्ये आज आपण अशा फराळाच्या टिप्स बघतोय, अशा किचन टिप्स बघतोय ज्यामध्ये फराळ बिघडल्यास काय करावे? बिघडू नये म्हणून काय करावे अशा सगळ्या गोष्टींवर उपाय समाजातील, त्यामुळे इतर फराळ बिघडणारच नाही, पण चुकून काही गडबड झाली तर काय करायचे हे सुद्धा तुम्हाला या विडिओ च्या माध्यमातून समजेल तर आज आपण दिवाळी फराळाच्या १० - १२ किचन टिप्स बघतोय, त्यामुळे तुमचे फराळाचे काम अगदी सोयीस्कर होईल आणि दिवाळी एकदम आनंदाची, समाधानाची जाईल 1 शंकरपाळी बिघडल्यास काय करावे ? - शंकरपाळी तळात विरघल्यास काय करावे? 2 पाकातले रवा लाडूचे मिश्रण कडक झाल्यास काय करावे? मिश्रण पातळ झाल्यास काय करावे? 3 चकली तेलक होतेय? चकली तेलात विरघळते? काय करावे? 4 बेसन लाडू आकार धरत नाहीत, बेसन लाडू वळत नाहीत, बिना पाकाचे रवा लाडू कसे करावेत ? अशा बरीच प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या विडिओ मध्ये मिळतील Other recipes १ किलो मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी | कमी तेलकट शंकरपाळी साठी या ७ टिप्स पाळा 1kg Shankarpali Recipe https://youtu.be/ujlu_HysiH0?si=XOVKPbRz1K0kA44J १ किलो चकली भाजणी व खुसखुशीत चकली | चकली तेलकट होऊ नये म्हणून वेगळी पद्धत 1Kg Chakli Bhajani Recipe https://youtu.be/U71zOwly6VI?si=nu72eB67iPxuk7ee ½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू नये, तेलकट होऊ नये म्हणून या 5 टिप्स | 1 Kilo Karanji Recipe https://youtu.be/SDPQV21yroU?si=0ArwTTNo-O99jCGW दिवाळी तयारी करताना 10 या चुका टाळा | दिवाळी तयारीच्या 10 टिप्स / 10 Useful Diwali Kitchen Tips https://youtu.be/Bu3eNcJZsb8?si=8ZF6R_LRkAn63DcB 1/2 kg बेसनाचे लाडू दाणेदार, न बसणारे होण्यासाठी या 10 चुका टाळा | असे ओळखा तुपाचे प्रमाण Besan Ladu https://youtu.be/1mRbqVu52ns?si=QZ4LJDuWE1of0j4p बिनासोडा कुरकुरीत शेव | शेव तळताना या 5 चुका टाळा,100% शेव तेलकट होणार नाही वापरा 7 टिप्स ShevRecipe https://youtu.be/6HibiassJuY?si=I0iXYhnkyO67wQfa हलके जाळीदार अनारसे | तांदूळ कोणता घ्यावा? बिघडल्यास काय करावे? ७० अनारसे Anarase Recipe of 1kg Rice https://youtu.be/qcplhSZ_trc?si=uDPbcFWNyDhQI-a- दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी MotichurLadu https://youtu.be/RnexeXfdfsA?si=iAOnHTwBHCnZkcZl सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वापरून बनवा बिनापाकाचे रवा बेसन लाडू 1/2 किलो प्रमाणात Besan Ladoo https://youtu.be/OFVQR0XmwcU?si=FfzSp651wLpHi48U #सरिताकिचनमराठी #दिवाळीफराळरेसिपीं #शंकरपाळीरेसिपी #चकलीरेसिपी #पातळपोहेचिवडारेसिपी #रवालाडूरेसिपी #पाकातलेरवालाडू #बेसनलाडू #DiwaliFaralTips #17importantkitchentips #kitchentipsmarathi #chakalirecipe #ravaladurecipe #pakataleravaladurecipe #Besanladurecipe दिवाळी फराळ करताना कधी कधी पदार्थ चुकतो, किंवा सुरुवात कशी करायची समजत नाही. कुणी पहिल्यांदा फराळ करत असतं, एकत्र कुटुंब असेल तर थोडे टेन्शन असते बापरे एवढं बिघडल्यास काय करावे? म्हणून मागील ३ वर्षांपासून आपण दिवाळी फराळ करतानाच्या टिप्स या विषयावर विडिओ करतोय. यावर्षी पण केलाय, जे नवीन आलेत त्यांच्यासाठी. माहितीय तुम्हाला वेळ कमी असेल, दिवाळीची तयारी करायची आहे. तरीही विडिओ संपूर्ण पहा जेणेकरून फराळाचे पदार्थ करताना आत्मविश्वास वाढेल. पण अगदीच वेळ कमी असेल तर खाली विषय दिले आहेत, जो भाग पाहायच्या त्या पुढील टाइम वर क्लीक करा. म्हणजे तुमचा वेळ वाचेल TimeLines १) Intorduction 00:00 २) पदार्थाचे प्रमाण घेताना ही चूक करू नका! 00:52 ३) फराळाला सुरुवात करताना हे पाळा 00:49 ४) फराळ जास्त टिकण्यासाठी काय कराल? 03:42 ५) सोपी सुटसुटीत फराळाची पूर्वतयारी 4:20 ६) फराळ बिघडू नये म्हणून किंवा बिघडल्यास काय करावे? 05:19 पहिला पदार्थ शंकरपाळी करताना 5:32 दुसरा पदार्थ पाकातले रवा लाडू 07:48 तिसरा पदार्थ बेसनाचे लाडू 11:00 चौथा पदार्थ कारंजी 13:01 पाचवा पदार्थ शेव 14:27 सहावा पदार्थ चकली 16:22 सातवा पदार्थ चिवडा 19:57 ७) डब्यात भरण्याआधी हे करा 20:40 ८) थोडं मनातलं 21:20 दिवाळीच्या शुभेच्छा #saritaskitchen #सरिताकिचन For collaboration enquiries – [email protected]
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

