332
likes
80
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Jargao Gramsabha : ग्रामसभेत जाब विचारला म्हणून तरुणाला मारहाण ? जारगावमध्ये नेमकं काय घडलं ? Analytics Table
Income Estimates for Jargao Gramsabha : ग्रामसभेत जाब विचारला म्हणून तरुणाला मारहाण ? जारगावमध्ये नेमकं काय घडलं ?
Based on this YouTube video's total view count of 50.0K views and industry-standard rates, the estimated total earning is $35 - $100 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Jargao Gramsabha : ग्रामसभेत जाब विचारला म्हणून तरुणाला मारहाण ? जारगावमध्ये नेमकं काय घडलं ?
Explore Jargao Gramsabha : ग्रामसभेत जाब विचारला म्हणून तरुणाला मारहाण ? जारगावमध्ये नेमकं काय घडलं ? with 50,000 views, 332 likes, and 80 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Jargao Gramsabha : ग्रामसभेत जाब विचारला म्हणून तरुणाला मारहाण ? जारगावमध्ये नेमकं काय घडलं ? गावाच्या ग्रामसभेत लोक आपल्या गावाच्या समस्या मांडतात, प्रश्न विचारतात आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराचा जाब मागतात…पण जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगावमध्ये याच ग्रामसभेत प्रश्न विचारणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभा सुरू होती. गावातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना एका तरुणाने डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि ग्रामपंचायतीकडील धूर फवारणी यंत्राचा वापर का केला जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला. पण या प्रश्नानंतर ग्रामसभेतील वातावरण अचानक तापलं आणि काही वेळातच या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं..त्यात माजी सरपंच आणि त्या तरुणामध्ये आधी शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर तरुणाला सरपंचाकडून मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे ग्रामसभेत उपस्थित असलेल्या कुणीतरी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पण आता प्रश्न असा आहे की, नेमकं त्या ग्रामसभेत काय घडलं? प्रश्न विचारणारा हा तरुण कोण आहे? त्याने नेमका कोणता जाब विचारला होता? आणि ज्या माजी सरपंचावर मारहाणीचा आरोप होतोय, ते जळगावच्या पाचोरा तालुक्यातील हे माजी सरपंच नेमके कोण आहेत? हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? ह्याबद्दलचीच माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. #vishaychbhari #jalgaon #marathinews #latestnews #viralvideo Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212 Instagram link : Vishaych Bhari https://www.instagram.com/vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, jalgaon news, jalgaon latest news, pachora news, jargaon news, jargaon viral video, gram sabha viral video, gram sabha fight, gram sabha marathi news, gram panchayat news, sunil patil pachora, anand patil jargaon, former sarpanch news, jalgaon viral video, pachora viral news, mosquito fogging issue, maharashtra news, marathi news, viral video marathi, जळगाव बातमी, पाचोरा बातमी, जारगाव ग्रामसभा, latest news, maharashtra political news, latest update )
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

