Share

Live Analytics

Comments 0

याक्षणी उद्धव ठाकरेंना सोडतेय, ठाकरेंची वाघीण मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिलं भाषण Analytics Table

Income Estimates for याक्षणी उद्धव ठाकरेंना सोडतेय, ठाकरेंची वाघीण मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिलं भाषण

Based on this YouTube video's total view count of 164K views and industry-standard rates, the estimated total earning is $115 - $329 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About याक्षणी उद्धव ठाकरेंना सोडतेय, ठाकरेंची वाघीण मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिलं भाषण

Explore याक्षणी उद्धव ठाकरेंना सोडतेय, ठाकरेंची वाघीण मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिलं भाषण with 164,735 views, 968 likes, and 412 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#ManishaKayande #EknathShinde Manisha Kayande: मनिषा कायंदे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत, मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव, ठाकरेंवर टीकेचे बाण ठाणे : विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनिषा कायंदेंनी शिंदेंच्या गटात जाताना उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांचा राज्याचे लाडके आणि अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख केला. आमदार संजय शिरसाट, शितल म्हात्रे, रवींद्र फाटक आणि शिवसैनिक यांच्यासह संभाजीनगरमधून उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. माननीय मुख्यमंत्र्यांची ओरिजनल शिवसेना आहे, अधिकृत शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या शिवसेने मध्ये मी आहे, यापुढंही काम करत राहीन असं मनिषा कायंदे म्हणाल्या. मी २०१२ मध्ये पक्षात प्रवेश केला. मी विधानपरिषद आमदार झाले, प्रवक्ता झाले. सभागृहात असेल, सभागृहाबाहेर असेन मी पक्षाचं काम केलं. एकनाथ शिंदे यांनी मला देखील वेळोवेळी सहकार्य केलं आहे. मला विधानपरिषदेत संधी दिल्याबद्दल मी पक्षप्रमुखांचे आभार मानलेले आहेतच, असंही कायंदे म्हणाल्या. हे सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार काम करत आहे. लोकांनी नावं ठेवली पण एकनाथ शिंदे यांनी कामातून उत्तर दिलं. महाराष्ट्रात झपाट्यानं काम सुरु आहे. जे प्रकल्प तीन तीन वर्ष थांबले होते. मेट्रो प्रकल्प असेल, समृद्धी महामार्गाचं काम झालं. संभाजीनगरच्या नामांतराचा निर्णय देखील झाला. उद्धव ठाकरे यांनी वर्षभरात पक्षबांधणीचं काम केलं नाही. सकाळी उठून थुकरटवाडी करणारे लोक शिवसेनेचे चेहरे कसे, असा सवाल कायंदे यांनी केला. महाविकास आघाडी झाली हा निर्णय जुन्या शिवसैनिकांना आवडलं नव्हता. सरकारचं काम व्यवस्थित झालं नाही. पक्षप्रमुखांशी बोलताना अडचण येत असेल, पक्षप्रमुखांशी बोलू शकत नाही, मनोगत व्यक्त करु शकत नाही. कुणी कार्यकर्त्यांकडून पैसे उकळतं, महिला शिवसैनिकांकडून पैसे उकळत असेल तर योग्य नव्हतं, असं कायंदे म्हणाल्या. मी एक वर्ष विचार करत होते. माजी पर्यावरण मंत्र्यांना मी सांगते की कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती होते. एकनाथ शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री सकाळी मुंबईत, दुपारी मध्य प्रदेशात त्यानंतर पंजाबमध्ये त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवी मुंबईत असतात. मला काम करायचं आहे. मला सकारात्मक काम करायचं आहे. वर्षभरानं टर्म संपणार आहे. शिवसैनिकांची टर्म कधी संपणार नसते, असं मनिषा कायंदे म्हणाल्या. नेतृत्त्व बदल झाला आहे. पक्ष तोच आहे. एकनाथ शिंदे तेव्हाही आमचे नेते होते. आजही आमचे नेते आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आशास्थान बनले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाचा विश्वास आहे. बाळासाहेबांची शिवसेना आहे हा विश्वास केंद्राचा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची स्क्रिप्ट वाचण्याचं काम सुरु आहे. कार्यकर्त्यांचं दु:ख काय आहे हे ऐकायचं नसेल तर आम्ही कुणाकडे बघायचं. एकनाथ शिंदेंनी मला खूप मोठा मान सन्मान दिला आहे. संघटनात्मक कामाचा अनुभव असून पक्षबांधणीत योगदान द्यायचं आहे, असं मनिषा कायंदे म्हणाल्या Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard