Share

Live Analytics

Comments 0

Arunachal Pradesh वर China चा दावा, वाढती व्यापार तूट, Modi सरकारचं चीनविषयक धोरण नेमकं कुठे चुकतंय? Analytics Table

Income Estimates for Arunachal Pradesh वर China चा दावा, वाढती व्यापार तूट, Modi सरकारचं चीनविषयक धोरण नेमकं कुठे चुकतंय?

Based on this YouTube video's total view count of 62.6K views and industry-standard rates, the estimated total earning is $44 - $125 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Arunachal Pradesh वर China चा दावा, वाढती व्यापार तूट, Modi सरकारचं चीनविषयक धोरण नेमकं कुठे चुकतंय?

Explore Arunachal Pradesh वर China चा दावा, वाढती व्यापार तूट, Modi सरकारचं चीनविषयक धोरण नेमकं कुठे चुकतंय? with 62,670 views, 370 likes, and 72 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #XiJinping #IndiaChinaDispute मागच्या दोन-तीन दिवसांपासून देशभरात एका विषयाची चर्चा जोरात आहे. विषय आहे, चीन आणि अरुणाचल प्रदेशचा. ITBP म्हणजे इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीसचे डीजी शत्रुजीत कपूर यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, 'गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात अरुणाचल प्रदेशच्या बॉर्डरवरती संघर्ष सुरू आहे. अनेक ठिकाणी हाणामारी झाली होती. हे अजूनही सुरू आहे', असं ते म्हणाले. मुळात, २०२० च्या गलवान खोऱ्यातल्या संघर्षानंतर भारत आणि चीनचे संबंध अत्यंत तणावपूर्ण बनले होते. पण २०२३ पासून दोन देशांचे संबंध नॉर्मल व्हायला सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात आले होते. पण नेमकं त्याच वेळी भारत आणि चीन यांच्यात बॉर्डरवरती संघर्ष सुरू होता, असं आता समोर आलं आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की, चीनच्या बाबतीत भारताचं धोरण चुकतंय का? कारण भारतानं कितीही प्रयत्न केला, तरी चीनसोबत भारताचे संबंध सुरळीत होत नाहीये. महत्त्वाचं म्हणजे, मोदी सरकारच्या काळात भारतानं पाकिस्तानबाबत अत्यंत आक्रमक धोरण राबवलं आहे. पण चीनच्या बाबतीत भारताला हे करता येत नाहीये. पण असं का? अरुणाचल प्रदेशबाबत चीनची भूमिका काय आहे? बॉर्डरवरती चीन काय गेम खेळतोय? भारत त्याला कसं उत्तर देतोय? चीनच्या बाबतीत भारताचं धोरण चुकतंय का? समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard