Share

Live Analytics

Comments 0

Ashutosh Ranka, Saurav Das यांची Tihar Jail मध्ये रवानगी, CJP चा गंभीर आरोप, कारवाईची कारणं काय ? Analytics Table

Income Estimates for Ashutosh Ranka, Saurav Das यांची Tihar Jail मध्ये रवानगी, CJP चा गंभीर आरोप, कारवाईची कारणं काय ?

Based on this YouTube video's total view count of 129K views and industry-standard rates, the estimated total earning is $91 - $259 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Ashutosh Ranka, Saurav Das यांची Tihar Jail मध्ये रवानगी, CJP चा गंभीर आरोप, कारवाईची कारणं काय ?

Explore Ashutosh Ranka, Saurav Das यांची Tihar Jail मध्ये रवानगी, CJP चा गंभीर आरोप, कारवाईची कारणं काय ? with 129,704 views, 544 likes, and 268 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #SauravDas #AshutoshRanka रात्री २ ची वेळ. दिल्लीतल्या जाफरपूर कलान पोलीस स्टेशनबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. कॉकरोच जनता पार्टीचे काही कार्यकर्ते सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेरस उभे होते. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाजूला केलं आणि पोलिस स्टेशनमधून एक बस मध्यरात्री बाहेर पडली. या बसमध्ये होते सीजेपीचे नेते सौरव दास, आशुतोष रांका आणि त्यांचे इतर काही सहकारी. मंगळवारी सकाळी जंतरमंतरवर केलेल्या आंदोलनावेळी सीजेपीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर जवळपास १६ तास ते पोलिसांच्या ताब्यात होते. याविरोधात सीजेपीचे कार्यकर्ते दिल्ली पोलिसांविरोधात आक्रमक झालेले असतानाच बुधवारी सकाळी एक बातमी आली. आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची. जंतरमंतर परिसरात परवानगीशिवाय प्रवेश केल्यामुळे तसंच त्यांनी लिहून दिलेल्या बाँडचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पण यावरुनच आता पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांना टार्गेट केलं जातंय. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप सीजेपीने केलाय. फक्त तिरंगा फडकावला म्हणून रांका आणि दास यांना ही शिक्षा देणं ही दडपशाही असल्याचं म्हटलं जातंय. पण रांका, दास आणि सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची नेमकी कारणं काय, याविरोधात कोणते दावे केले जातायत, पाहुयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard