222
likes
189
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
India Poverty Rate: भारतात गरिबी 27 टक्क्यांवरून 2.6 टक्क्यांवर, World Bank Report मधून काय समोर ? Analytics Table
Income Estimates for India Poverty Rate: भारतात गरिबी 27 टक्क्यांवरून 2.6 टक्क्यांवर, World Bank Report मधून काय समोर ?
Based on this YouTube video's total view count of 36.9K views and industry-standard rates, the estimated total earning is $26 - $74 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About India Poverty Rate: भारतात गरिबी 27 टक्क्यांवरून 2.6 टक्क्यांवर, World Bank Report मधून काय समोर ?
Explore India Poverty Rate: भारतात गरिबी 27 टक्क्यांवरून 2.6 टक्क्यांवर, World Bank Report मधून काय समोर ? with 36,973 views, 222 likes, and 189 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #IndiaPovertyRate #WorldBankReport जगभरात सध्या युद्धाच्या वातावरणामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवरती ताण आला आहे. आखाती प्रदेशातल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या सप्लायवरती परिणाम झाला. यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. पण या सगळ्या परिस्थितीतही भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला आलेल्या जागतिक बँकेच्या इंडिया डेव्हलपमेंट अपडेट अहवालानुसार, भारताचा चालू आर्थिक वर्षातील जीडीपी वाढीचा अंदाज आधीच्या ६.६ टक्क्यांवरून वाढवून ७.१ टक्के करण्यात आला होता. त्यानंतर आता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे ३० ऑक्टोबरला जागतिक बँकेनं आणखी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, भारतानं २०११ ते २०२३ या १२ वर्षांच्या काळात जगात सर्वात वेगानं गरिबी कमी करण्याचा विक्रम केला आहे. २०११ मध्ये भारतात एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणजे अत्यंत गरिबीचं प्रमाण २७.१ टक्के होतं, जे २०२३ मध्ये घटून २.६ टक्के इतकं खाली आलं आहे. एवढंच नाही, तर १२ वर्षात भारतातले तब्बल ४९.६ कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे आता या अहवालाची चर्चा भारतासह जगभरात व्हायला लागलीये. पण वर्ल्ड बँकेचा हा रिपोर्ट नेमका आहे काय? या रिपोर्टमध्ये भारतातल्या गरिबीबद्दल कोणते दावे करण्यात आलेत? महत्त्वाचं म्हणजे, १२ वर्षात जवळपास ५० कोटी लोक दारिद्र रेषेच्या वर कसे आलेत? समजून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

