1,479
likes
103
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Mahalaxmi Express Robbery: चालती ट्रेन थांबवली, खिडकीतून दागिने लुटले, चोरांनी सिग्नल कसा बिघडवला ? Analytics Table
Income Estimates for Mahalaxmi Express Robbery: चालती ट्रेन थांबवली, खिडकीतून दागिने लुटले, चोरांनी सिग्नल कसा बिघडवला ?
Based on this YouTube video's total view count of 527K views and industry-standard rates, the estimated total earning is $369 - $1.05K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Mahalaxmi Express Robbery: चालती ट्रेन थांबवली, खिडकीतून दागिने लुटले, चोरांनी सिग्नल कसा बिघडवला ?
Explore Mahalaxmi Express Robbery: चालती ट्रेन थांबवली, खिडकीतून दागिने लुटले, चोरांनी सिग्नल कसा बिघडवला ? with 527,350 views, 1,479 likes, and 103 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #MahalaxmiExpress #Satara मुंबई ते कोल्हापूर, 55 वर्ष एकसुरात पळणारी महालक्ष्मी एक्सप्रेस. मुंबई-कोल्हापुर, कोल्हापूर-मुंबई हा प्रवास करणारी. १ नोव्हेंबरला रात्री महालक्ष्मी एक्स्प्रेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन निघाली. महालक्ष्मी एक्स्प्रेसने सुद्धा, एकदम टायमिंगवर स्टेशन सोडलं, लोणंद सोडलं आणि मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ट्रेन अचानक थांबली. लोकांना वाटल क्रॉसिंग असेल म्हणून ट्रेन थांबली असेल, साधारण १५ मिनिटं उलटली आणि रेल्वेत एकच गलका झाला. स्लीपरच्या एस-1-2-3 आणि एसीच्या एस 12 या डब्यांमधून आवाज यायला सुरुवात झाली. अशातच रेल्वेच्या काही डब्यांवर दगड टाकल्याचा आवाज यायला लागला, काहीच वेळात रेल्वे पोलिस आले आणि समोर आला दरोडा. लोणंद ते सालपा स्टेशनच्या मधल्या डोंगराळ भागात पहाटे 5 वाजेपर्यन्त ट्रेन थांबून राहिली.. डॉग स्क्वॉड आलं, पोलिस आले मग ट्रेन निघाली पण कोल्हापूर येइपर्यन्त प्रवासी जागेच राहिले. बातम्यांमध्ये खुलासा झाला की पाच ते सहा लोकांनी ट्रेन थांबवली, प्रवाशांना लुटून २ लाखांचा माल गायब केला आणि काळोखाचा आधार घेवून चोर पळून गेले. पण ही काही पहिलीच घटना नाही. याच्याआधी पण लोणंद आणि सालपा या दोन स्टेशनच्यामध्ये अशा घटना झाल्याचं सांगितलं जातं, पण या चोरांनी चालती ट्रेन थांबवली कशी ? लूटमार केली कशी ? आणि २ नोव्हेंबरच्या पहाटे महालक्ष्मी एक्क्सप्रेसमध्ये नेमकं काय घडलं ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

