

मावळ मधून पार्थ पवारचा धक्कादायक पराभव होणार, अजित पवार घेणार राजकीय संन्यास घेणार !
366,438
Socialcounts.Org
1,697
likes
228
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
मावळ मधून पार्थ पवारचा धक्कादायक पराभव होणार, अजित पवार घेणार राजकीय संन्यास घेणार ! Analytics Table
Income Estimates for मावळ मधून पार्थ पवारचा धक्कादायक पराभव होणार, अजित पवार घेणार राजकीय संन्यास घेणार !
Based on this YouTube video's total view count of 366K views and industry-standard rates, the estimated total earning is $257 - $733 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About मावळ मधून पार्थ पवारचा धक्कादायक पराभव होणार, अजित पवार घेणार राजकीय संन्यास घेणार !
Explore मावळ मधून पार्थ पवारचा धक्कादायक पराभव होणार, अजित पवार घेणार राजकीय संन्यास घेणार ! with 366,438 views, 1,697 likes, and 228 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
मावळ मतदारसंघासाठी शिवसेनेची जाहीर सभा खासदार श्रीरंग बारणे, EXCLUSIVE आमदार लक्ष्मण जगताप , व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ! पार्थ पवार यांच्यावर केली टीका ... पहा काय म्हणाले ? अजित पवार यांना काय म्हणाले बारणे ? अजितदादा संन्यास घेणार ! Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Babaraje Deshmukh मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे हे गत पंचवार्षिक निवडणुकीत घाटाखालील पनवेल व उरण या विधानसभा मतदारसंघांतून पिछाडीवर होते. त्याच वेळी विरोधात असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर व बंडखोर उमेदवार लक्ष्मण जगताप यांना घाटाखाली चांगले मताधिक्य मिळाले. मात्र, पिंपरी, चिंचवड व मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांनी मोठी आघाडी घेत विजय मिळविला होता. सन २००९ला लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन मावळ लोकसभा मतदारसंघ तयार झाला. मावळ लोकसभेत पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सद्य:स्थितीमध्ये भाजपाकडे तीन, शिवसेनेकडे दोन आणि राष्ट्रवादीकडे कर्जत या मतदारसंघात आमदार आहे. गेल्या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकांत शिवसेनेचे गजानन बाबर व श्रीरंग बारणे विजयी झाले. मात्र, दोन्ही खासदारांना घाटाखाली रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण व कर्जत मतदारसंघांतून कमी मताधिक्य मिळाले आहे. गेल्या वेळी पनवेल व उरण मतदारसंघांतून श्रीरंग बारणे हे ३४ हजारांच्या मतांनी पिछाडीवर होते. मात्र, कर्जत मतदारसंघात त्यांना २८ हजारांची आघाडी मिळाली होती. तसेच, घाटावरील पिंपरी, चिंचवड व मावळ मतदारसंघांतील एक लाख ६२ हजारांच्या मताधिक्याने बारणे यांचा विजय सोपा झाला. त्यांना सर्वाधिक, ६४ हजारांचे मताधिक्य चिंचवड मतदारसंघातून मिळाले होते. दरम्यान, राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले व शेकापच्या पाठिंब्यावरील अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना घाटाखाली पनवेल व कर्जतमध्ये मतदारसंघातून ३४ हजारांचे मताधिक्य मिळाले. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या पिछाडीवर गेले. राष्ट्रवादीचे नार्वेकर यांना एकाही मतदारसंघात आघाडी मिळाली नव्हती. या निवडणुकीत शिवसेनेचे बारणे व राष्ट्रवादीचे पार्थ पवार रिंगणात आहेत. चिंचवड व पनवेलमध्ये सर्वाधिक मतदार आहेत. आघाडी घेणारा उमेदवार विजयाच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. श्रीरंग बारणे : गेल्या निवडणुकीत घाटावरील पिंपरी, चिंचवड व मावळ मतदारसंघात मिळालेल्या दीड लाखाहून अधिक मताधिक्याने बारणे विजयी झाले. मात्र, घाटाखाली पनवेल व उरण मतदारसंघांत ते पिछाडीवर होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी घाटाखाली जास्त लक्ष दिले आहे. पार्थ पवार : गत निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीला ऐनवेळी राहुल नार्वेकर यांना आयात करावे लागले. या वेळी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार रिंगणात असल्याने राष्ट्रवादीतील कार्यकर्ते गटतट बाजूला सारून कामाला लागले आहेत. लक्ष्मण जगताप : गेल्या निवडणुकीतील उमेदवार व भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांची भूमिका मावळ मतदारसंघात महत्त्वाची मानली जात आहे. दोन दिवसांपूर्वी बारणे व जगताप यांचे मनोमिलन झाले. मात्र, त्यांचे समर्थक व कार्यकर्ते काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. पिंपरी : लोकसभा निवडणुकांसाठी मावळ मतदारसंघातील खासदार श्रीरंग बारणे यांचे कुटुंब प्रचारात रंगले आहे. पत्नी, मुले, पुतणेही प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. मतदारांशी संवाद, बैठकांवर भर दिला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंग भरू लागली आहे. निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. खासदारांसह त्यांचे पुतणे महेश आणि नीलेश हे सक्रिय असून पत्नी सरिता या महिलांशी संवाद साधण्यावर भर देत आहेत. पिंपरी, चिंचवड आणि पनवेल या शहरी भागातील गृहनिर्माण सोसायट्या, सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था, मावळ, कर्जत, उरण हा ग्रामीण भाग पिंजून काढत आहेत. मुलगा विश्वजित, प्रताप हेही स्मार्ट सिटीतील तरूणाई यांच्या भेटीगाठींवर भर देत आहेत. श्रीरंग बारणे । शिवसेना पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाचवेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे. स्थायी समितीचे सभापती, विरोधीपक्षनेते, शहराध्यक्ष अशी विविध पदे भूषविली असून, खासदार म्हणून २०१४ ला निवडून आले होते. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard