Share

Live Analytics

Comments 0

CM Eknath Shinde यांनी Amit Shah ना दिला २ लाखाचा पेन भेट!वर्षा बंगल्यावर भाई,सुनबाईंनी केलं स्वागत Analytics Table

Income Estimates for CM Eknath Shinde यांनी Amit Shah ना दिला २ लाखाचा पेन भेट!वर्षा बंगल्यावर भाई,सुनबाईंनी केलं स्वागत

Based on this YouTube video's total view count of 719K views and industry-standard rates, the estimated total earning is $504 - $1.44K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About CM Eknath Shinde यांनी Amit Shah ना दिला २ लाखाचा पेन भेट!वर्षा बंगल्यावर भाई,सुनबाईंनी केलं स्वागत

Explore CM Eknath Shinde यांनी Amit Shah ना दिला २ लाखाचा पेन भेट!वर्षा बंगल्यावर भाई,सुनबाईंनी केलं स्वागत with 719,588 views, 4,072 likes, and 437 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा वर्षा बंगल्यावर , एकनाथ शिंदेंच्या घरी ! शिंदेंनी शाहांना दिला २ लाखाचा mont blanc पेन =#EknathShinde #AmitShah #DevendraFadnavis #VarshaBunglow #AmitShahinMumbai #Mumbai #mumbaiairport मुंबई : देशाचे (Amit Shah) गृहमंत्री अमित शाह हे दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. यंदाच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सत्तांतरानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. तर (Mumbai Municipal Election) मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुशंगाने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. रविवारी रत्री 10 वाजता ते मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आदी उपस्थित होते. सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर त्यांचा मुक्काम असणार आहे. सोमवारी दिवसभर त्यांचे विविध कार्यक्रम राहणार तर भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ते काय कानमंत्र देणार हे देखील तेवढेच महत्वाचे राहणार आहे. amit shah mumbai visit today सोमवारी दिवसभर असे राहणार कार्यक्रम अमित शाह हे मुंबईत दाखल झाले असून सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर पोलिस बंदोबस्त हा वाढवण्यात आला आहे. सोमवारी सकाळी 10 ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते वांद्रे येथील सार्वजनिक गणेश उत्सवाच्या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. गणरायाचे दर्शन झाल्यानंतर 11 च्या सुमारास भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई महापालिकेच्या अनुशंगाने दौऱ्याला महत्व मुंबई महापालिकेची निवडणूक ही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शिवाय मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना ही एकाकी पडली असून त्याअनुशंगाने भाजपाच्या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांना काय सूचना देणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे. निवडणूकांपूर्वी अमित शाह यांच्या दौऱ्याला महत्व असते. यंदा तर मुंबई महापालिका हे भाजपाचे प्रमुख मिशन असणार आहे. दरम्यान, नवनियुक्त पदाधिकारी आणि त्यानंतर आता होत असलेली मुंबई महापालिका निवडणूक त्यामुळे या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानीही हजेरी भाजपाची कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेणार आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अनेक वेळा दिल्लीवारी केली आहे. पण आता अमित शाह हेच मुंबईत दाखल झाले असून त्यांचे मार्गदर्शन राज्य सरकारची रणनीती आणि भाजपाची आगामी काळातील वाटचाल या दृष्टीने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. दौरा गणरायाच्या दर्शनासाठा चर्चा मात्र राजकीयच अमित शाह हे दरवर्षी गणेश उत्सवामध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी मुंबईत दाखल होत असतात. यंदाही ते यानिमित्ताने मुंबईत आले असले तरी त्यांच्या दौऱ्याला राजकीय किनारही आहेच. शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेनंतर ते राज्याच्या राजधानीत दाखल झाले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूकांमध्ये शिंदे गट आणि भाजप एकत्र सामोरे जाणार का? मनसेच्या युतीबाबत काय होणार? असे एक ना विषयांनी हा दौरा चर्चेत आहे. अमित शाहांचा मुंबई दौरा कसा? अमित शाह 5 तारखेला प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणपतीचं दर्शन घेतील. याशिवाय सिद्धिविनायकाच्या चरणीही लीन होतील. तसंच अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत. विशेष म्हणजे यादव यादरम्यान येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक अमित शहा यांच्या नेतृत्वात होईल. गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. त्याच दृष्टीने अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ होईल. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard