Share

Live Analytics

Comments 0

Explainer Katta: Israel वर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न, Smit Machchhar ने वाचवलं, Hijack चे 3 अँगल्स Analytics Table

Income Estimates for Explainer Katta: Israel वर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न, Smit Machchhar ने वाचवलं, Hijack चे 3 अँगल्स

Based on this YouTube video's total view count of 48.7K views and industry-standard rates, the estimated total earning is $34 - $97 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Explainer Katta: Israel वर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न, Smit Machchhar ने वाचवलं, Hijack चे 3 अँगल्स

Explore Explainer Katta: Israel वर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न, Smit Machchhar ने वाचवलं, Hijack चे 3 अँगल्स with 48,724 views, 331 likes, and 27 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #SmitMachchhar #FlyDubaiPlaneHijack दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानात बुधवारी मोठा थरार घडला. सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीतून उड्डाण करत असताना विमानातून अचानक आंतरराष्ट्रीय आपत्कालीन संदेश पाठवण्यात आला. त्यानंतर काही क्षणांतच हायजॅकचा इशारा देणारा कोडही पाठवण्यात आला. त्यामुळे विमानाचे अपहरण झाल्याची भीती निर्माण झाली आणि इस्रायलमध्येही सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली. पण विमानात पायलट्समध्येच झटापट होवून भारताच्या पायलटने १७४ प्रवाशांचा जीव वाचवला. भारताचा हा पायलट स्मित मच्छार कसा हिरो ठरला? त्यांनी कशाप्रकारे प्रवाशांचा जीव वाचवला जाणून घेवू या व्हिडिमधून... विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याबद्दल: डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard