816
likes
91
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
मोठी खळबळ : सोबत आदित्य घेऊन Uddhav Thackeray अजित पवारांना भेटायला थेट विधानभवनात ! काय घडलं ? Analytics Table
Income Estimates for मोठी खळबळ : सोबत आदित्य घेऊन Uddhav Thackeray अजित पवारांना भेटायला थेट विधानभवनात ! काय घडलं ?
Based on this YouTube video's total view count of 238K views and industry-standard rates, the estimated total earning is $167 - $476 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About मोठी खळबळ : सोबत आदित्य घेऊन Uddhav Thackeray अजित पवारांना भेटायला थेट विधानभवनात ! काय घडलं ?
Explore मोठी खळबळ : सोबत आदित्य घेऊन Uddhav Thackeray अजित पवारांना भेटायला थेट विधानभवनात ! काय घडलं ? with 238,120 views, 816 likes, and 91 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
उद्धव ठाकरे यांनी घेतली अजितदादा यांची भेट; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भेटीगाठीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण | Uddhav Thakre meet DCM Ajit Pawar मुंबई : राज्य पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांचा विषय अधिवेशनात गाजला. कालच देशातील प्रमुख विरोधी पक्षांची आणि सत्ताधारी पक्षांची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक होती. त्या बैठकीची आजच्या अधिवेशनाला किनार होती. कालच्या बैठकीत काय झालं याची आमदार वरिष्ठ नेत्यांकडे चौकशी करत होते. मात्र, यावेळी आणखी एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं. ते म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उचांवल्या. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अन्य शिवसेना नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना भला मोठा गुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. तर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना स्वत: बसायला खुर्ची दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. संभ्रमासाठी भेट? या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. अजित पवार यांना भेटलो. चांगलं काम करा म्हणालो. मूळ विषयाकडे दुर्लक्ष करू नका असं अजित पवार यांना बोललो. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आता त्यांच्याकडे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 5 मिनिटं दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. शरद पवारांच्या भूमिकेवर दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याची माहीती सूत्रांनी दिली. सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्यासाठी ही भेट घेतल्याची राजकिय जाणकारांमध्ये चर्चा आहे. हुकूमशाहीविरोधात लढाई यावेळी त्यांनी बंगळुरू येथील बैठकीचा तपशील दिला. काल बंगळुरूमध्ये देशप्रेमी लोकांची बैठक झाली. आमची नवी आघाडी निर्माण झाली आहे. त्याचं नाव इंडिया आहे. ही लढाई व्यक्ती विरोधात नाही. हुकूमशाही विरोधात आहे, असं ते म्हणाले. महिलांनी उत्तर दिलं यावेळी उद्धव ठाकरे यांना किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडीओबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी राज्यातील महिलांनी त्या व्हिडिओबाबतचं उत्तर दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. या मुद्द्यावर त्यांनी अधिक बोलणं टाळलं. #UddhavThackeray #AjitPawar #AadityaThackeray Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

