3,759
likes
266
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
CJP Protest Mumbai | 15 वर्षांच्या पोरीने स्टेज गाजवलं, दिपकेंनी दुसऱ्यांदा माईक दिला, काय म्हणाली? Analytics Table
Income Estimates for CJP Protest Mumbai | 15 वर्षांच्या पोरीने स्टेज गाजवलं, दिपकेंनी दुसऱ्यांदा माईक दिला, काय म्हणाली?
Based on this YouTube video's total view count of 381K views and industry-standard rates, the estimated total earning is $267 - $763 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About CJP Protest Mumbai | 15 वर्षांच्या पोरीने स्टेज गाजवलं, दिपकेंनी दुसऱ्यांदा माईक दिला, काय म्हणाली?
Explore CJP Protest Mumbai | 15 वर्षांच्या पोरीने स्टेज गाजवलं, दिपकेंनी दुसऱ्यांदा माईक दिला, काय म्हणाली? with 381,479 views, 3,759 likes, and 266 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
CJP Protest Mumbai | 15 वर्षांच्या पोरीने स्टेज गाजवलं, दिपकेंनी दुसऱ्यांदा माईक दिला, काय म्हणाली? मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये CJPच्या आंदोलनादरम्यान एका 15 वर्षांच्या मुलीने मंचावर येत भाषण केलं. तिच्या भाषणानंतर CJPचे अभिजीत दिपके यांनी तिला पुन्हा माईक दिला. या वेळी तिने नेमकं काय सांगितलं आणि तिच्या वक्तव्याला उपस्थितांकडून कसा प्रतिसाद मिळाला, याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणि मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण प्रक्रियेवर (Special Intensive Revision) प्रश्न उपस्थित करत CJPकडून शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यात आलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही CJPने मागणी केली आहे. या आंदोलनाच्या मंचावर 15 वर्षांच्या मुलीने केलेलं भाषण आणि त्यानंतर अभिजीत दिपके यांनी तिला पुन्हा दिलेली बोलण्याची संधी या व्हिडीओमध्ये पाहा. #CJP #CJPProtest #MumbaiProtest #AbhijeetDipke #ShivajiPark #MaharashtraNews #MarathiNews #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

