1,644
likes
99
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
अजित पवार- 'हर्षवर्धन,मी रडणारा नाही,तुझी मुलगी सासरी जाईल,रडणार नाहीस का? इंदापूर भरणे Mama Indapur Analytics Table
Income Estimates for अजित पवार- 'हर्षवर्धन,मी रडणारा नाही,तुझी मुलगी सासरी जाईल,रडणार नाहीस का? इंदापूर भरणे Mama Indapur
Based on this YouTube video's total view count of 251K views and industry-standard rates, the estimated total earning is $176 - $504 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About अजित पवार- 'हर्षवर्धन,मी रडणारा नाही,तुझी मुलगी सासरी जाईल,रडणार नाहीस का? इंदापूर भरणे Mama Indapur
Explore अजित पवार- 'हर्षवर्धन,मी रडणारा नाही,तुझी मुलगी सासरी जाईल,रडणार नाहीस का? इंदापूर भरणे Mama Indapur with 251,812 views, 1,644 likes, and 99 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांची जाहीर सभा - इंदापूर | इंदापूर : आजी-माजी आमदारांमध्ये सामना आमदार दत्ता मामा भरणे यांच्या प्रचारार्थ ... लाईव्ह ... थेट प्रक्षेपण इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी तब्बल चौदाशे कोटीचा निधी सरकार कडून खेचून आणला आहे. त्यामुळे गावागावात विकासाची गंगा पोहचलेली आहे. विना शिफारशीची कामे करणारा आमदार तालुक्यातील जनतेने अनुभवला आहे. त्यामुळेच जनतेचे प्रेम माझ्या पाठीशी कायम राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझ्या उमेदवारीची घोषणा केली त्यामुळे पक्षाचा व मतदारांच्या भावनेचा आदर करून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी दिली. भरणेवाडी येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या मतदारांनी “भरणे मामा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत उमेदवारी अर्ज दाखल करा असा नारा दिल्याने चक्क आमदार दत्तात्रय भरणे यांना उद्याच उमेदवारी दाखल करतो, असे आश्वासन नागरिकांना द्यावे लागले. यावेळी छत्रपतीचे संचालक अभिजित रणवरे,रणजीत निंबाळकर,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,वीरसिंह रणसिंग, रत्नाकर मखरे, लक्ष्मणराव शिंगाडे, डी.एन.जगताप, भारत जगताप,दत्तात्रय घोगरे, हनुमंत कोकाटे, बाळासाहेब करगळ, तुकाराम बंडगर, जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील, हनुमंत बंडगर, विक्रम निंबाळकर, बाळासाहेब पाटील, विजय घोगरे, श्रीकांत बोडके, अल्पसंख्यांक सेलचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रियाज शेख, इंदापूर शहर अध्यक्ष अनिल राऊत,पोपट शिंदे, अतुल झगडे,सचिन. आदी उपस्थित होते. #AjitPawar #Indapur #DattaBharne #HarshwardhanPatil #BJP #IndapurTaluka #Baramati #Pune #Mumbai #Nagpur #Solapur #AjitPawarSpeech #MarathiNews #LiveTV #SharadPawar #NCP #Sangli #AjitPawar #Udayanraje #DevendraFadnavis #Pawar #Rashtrawadi #Baramati #RajThackeray #UddhavThackeray #BJP #ShivSena #MNS #VidhansabhaElection2019 #Satara #Pune #Mumbai #LiveSpeech #LiveTvNews #MarathiChannel #MarathiNews #LatestNews #UdayanrajeBhosale #SharadPawarSpeech #SharadPawarLive
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

