3,266
likes
232
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
नवरात्रीचा पहिला दिवस ❤️ देवी शैलपुत्री आणि माझी खास उपवासाची खिचडी #NavratriSpecial #MarathiShorts Analytics Table
Income Estimates for नवरात्रीचा पहिला दिवस ❤️ देवी शैलपुत्री आणि माझी खास उपवासाची खिचडी #NavratriSpecial #MarathiShorts
Based on this YouTube video's total view count of 208K views and industry-standard rates, the estimated total earning is $146 - $417 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About नवरात्रीचा पहिला दिवस ❤️ देवी शैलपुत्री आणि माझी खास उपवासाची खिचडी #NavratriSpecial #MarathiShorts
Explore नवरात्रीचा पहिला दिवस ❤️ देवी शैलपुत्री आणि माझी खास उपवासाची खिचडी #NavratriSpecial #MarathiShorts with 208,317 views, 3,266 likes, and 232 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
🌺 शारदीय नवरात्र उत्सवाच्या माझ्या सगळ्या गोड YouTube फॅमिलीतील ताईंना खूप खूप शुभेच्छा! 🙏❤️ आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजची देवी आहे माता शैलपुत्री. 🌺 आजचा रंग केसरी असल्यामुळे खास केसरी रंगाची साडी नेसून छान तयार झाले. कारण नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर आणि स्वतःमधील सकारात्मक ऊर्जेचा उत्सव! ❤️ आज उपवास असल्यामुळे बनवली बारीक साबुदाण्याची मस्त मोकळी मोकळी खिचडी! 😍 बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की बारीक साबुदाण्याची खिचडी चिकटू नये म्हणून काय करायचं? तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या काही खास टिप्स आणि ट्रिक्स शेअर केल्या आहेत. बागेतल्या ताज्या हिरव्यागार मिरच्या वापरून बनवलेली ही उपवासाची खिचडी तुम्हालाही नक्की आवडेल. 🌺 तुम्ही आज उपवासासाठी काय बनवलं होतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️ असेच घरगुती पदार्थ, मराठमोळे सण, रेसिपी, डेली रुटीन आणि मिनी व्लॉग पाहण्यासाठी आपल्या YouTube फॅमिलीशी जोडलेले राहा. तुमचीच, त्रिवेणी जगताप ❤️ बारीक साबुदाण्याची खिचडी, बारीक साबुदाणा खिचडी रेसिपी, साबुदाण्याची खिचडी चिकटू नये म्हणून उपाय, मोकळी साबुदाणा खिचडी, उपवासाची खिचडी, नवरात्री स्पेशल रेसिपी, शारदीय नवरात्र, नवरात्रीचा पहिला दिवस, देवी शैलपुत्री, नवरात्री केसरी रंग, स्त्रीशक्तीचा जागर, मराठी मिनी व्लॉग, त्रिवेणी जगताप, Triveni Jagtap Vlogs, Sabudana Khichdi Recipe, Small Sabudana Khichdi, Non Sticky Sabudana Khichdi, Navratri Fasting Recipe, Navratri Vrat Recipe, Marathi Daily Vlog, Marathi Shorts, Upvas Recipe Marathi #SabudanaKhichdi #NavratriSpecial #TriveniJagtap #MarathiMiniVlog #UpvasRecipe
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

