5,277
likes
331
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
नाना,मूर्ख आहे पण तनुश्रीशी तसलं..राज ठाकरे नाना पाटेकरला काय म्हणाले? Raj Thakre on Nana Patekar Analytics Table
Income Estimates for नाना,मूर्ख आहे पण तनुश्रीशी तसलं..राज ठाकरे नाना पाटेकरला काय म्हणाले? Raj Thakre on Nana Patekar
Based on this YouTube video's total view count of 527K views and industry-standard rates, the estimated total earning is $369 - $1.05K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About नाना,मूर्ख आहे पण तनुश्रीशी तसलं..राज ठाकरे नाना पाटेकरला काय म्हणाले? Raj Thakre on Nana Patekar
Explore नाना,मूर्ख आहे पण तनुश्रीशी तसलं..राज ठाकरे नाना पाटेकरला काय म्हणाले? Raj Thakre on Nana Patekar with 527,298 views, 5,277 likes, and 331 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. MeToo: नाना असभ्य आहे, पण 'तसलं' काही करणार नाही- राज ठाकरे अमरावती: अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांमुळे सध्या अभिनेते नाना पाटेकर वादात सापडले आहेत. तनुश्री दत्तानंनाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. मात्र नाना पाटेकर महिलेशी गैरवर्तन करेल असं वाटत नाही, असं मनसेप्रमुख राज ठाकरेंनी म्हटलं आहे. नाना पाटेकर कितीही खराब असला, तरीही महिलेसोबत गैरवर्तन करणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी नानांची पाठराखण केली. राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्यावर झालेल्या आरोपांवर भाष्य केलं. नाना पाटेकर विचित्र गोष्टी करतो, याची मला कल्पना आहे. तो असभ्य माणूस आहे. मात्र असं असलं तरी तो महिलेशी गैरवर्तन करणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. या प्रकरणात न्यायालय निकाल देईल. त्यामुळे आपण फक्त आरोपांवरुन कोणाला दोषी धरु नये, असं आवाहन राज यांनी केलं. 'मी नाना पाटेकर यांना ओळखतो. तो असभ्य आहे. तो विचित्र गोष्टी करतो. मात्र तो असं काही करेल, असं मला वाटत नाही. यामध्ये न्यायालय योग्य निकाल देईल. आपण त्यावर निकाल देऊन कोणाला दोषी धरु नये,' असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीटू, तनुश्री आणि नाना पाटेकर यांच्यावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी बुधवारी येथे या विषयावर बोलताना नाना पाटेकरांना मूर्ख आणि उद्धट असे म्हटले आहे. तरीही आपला नानांवर विश्वास आहे की ते असे करू शकत नाहीत असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर पेट्रोल दरवाढ आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष भटकवण्यासाठी MeToo मोहिमेला प्रसिद्धी दिली जात आहे असा आरोप मनसे अध्यक्षांनी केला आहे. काय म्हणाले राज ठाकरे? अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर 10 वर्षांपूर्वी सेटवर अश्लील वर्तनाचे आरोप लावले आहेत. सोशल मीडियावर गाजलेली मोहिम MeToo अंतर्गत तिने आपल्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या आहेत. तिच्या या आरोपांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "नाना पाटेकर माझ्या परिचयाचा आहे. तो कधी-कधी मूर्खपणा, उद्धटपणा करतो आणि उलट-सुलट वागतो हे मान्य आहे. पण, असली गोष्ट करेल असे मला मुळीच वाटत नाही. या प्रकरणाचे काय ते कोर्ट पाहून घेईल. यावर मीडियाला काय घेणं-देणं?" पेट्रोल दरवाढीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न मीटू ही मोहिम अतिशय चांगली मोहिम आहे. परंतु, या मोहिमेच्या आड पेट्रोल, डीझेल दरवाढ, बेरोजगारी, रुपयांची घसरण आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. MeToo एक गंभीर विषय आहे. परंतु, त्याची ट्विटर सारख्या माध्यमांवर चर्चा योग्य नाही." ते अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलत होते. सोबतच, महिलांसोबत काही गैरवर्तन होत असल्यास त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घ्यावी. आम्ही त्या आरोपींनी धडा शिकवू. यासाठी 10-10 वर्षांची वाट पाहत बसण्याची गरज नाही असे आवाहन राज ठाकरेंनी केले. ज्यावेळी हा प्रसंग घडला असेल त्याचवेळी त्यांनी आवाज उठवायला हवा. यावर बोलण्यासाठी 10-10 वर्षांची वाट पाहत बसण्याची गरज नाही असे आवाहन ठाकरेंनी केले. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

