Share

Live Analytics

Comments 0

CJP Protest Delhi | नागरिकांकडून आंदोलन करण्याचा हक्क हिरावून घेतला जातोय का? | ECI Analytics Table

Income Estimates for CJP Protest Delhi | नागरिकांकडून आंदोलन करण्याचा हक्क हिरावून घेतला जातोय का? | ECI

Based on this YouTube video's total view count of 31.5K views and industry-standard rates, the estimated total earning is $22 - $63 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About CJP Protest Delhi | नागरिकांकडून आंदोलन करण्याचा हक्क हिरावून घेतला जातोय का? | ECI

Explore CJP Protest Delhi | नागरिकांकडून आंदोलन करण्याचा हक्क हिरावून घेतला जातोय का? | ECI with 31,539 views, 496 likes, and 101 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

CJP Protest Delhi | नागरिकांकडून आंदोलन करण्याचा हक्क हिरावून घेतला जातोय का? | ECI नागरिकांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे की सरकार आणि पोलिसांच्या निर्बंधांमुळे हा अधिकार हिरावून घेतला जातोय? मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत झालेल्या Cockroach Janta Party (CJP) आंदोलनानंतर हा प्रश्न चर्चेत आला आहे. 10 ऑक्टोबर 2026 रोजी जंतरमंतर येथे नियोजित आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर आंदोलनासाठी जमलेल्या हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांच्या कारवाईनंतर सर्वोच्च न्यायालयाने शांततेत जमलेल्या नागरिकांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊ नये, असे निर्देश दिले. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १९(१)(अ) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तर अनुच्छेद १९(१)(ब) नुसार शांततेत आणि शस्त्रांशिवाय एकत्र येण्याचा अधिकार मिळतो. मात्र, सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी वाजवी निर्बंध लागू होऊ शकतात. आंदोलनासाठी परवानगी आवश्यक आहे का? पोलिसांना आंदोलन रोखण्याचा अधिकार किती? आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण कसं होणार? पाहा संपूर्ण विश्लेषण Mumbai Tak वर. #CJPProtest #RightToProtest #GyaneshKumar #ECI #DelhiProtest #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #CenterPointbyAbhijitKarandeCount

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard