

Maharashtra Rain | Arnab Cyclone नंतर नवी प्रणाली सक्रिय, राज्यात कुठे पावसाचा इशारा?
73,952
Socialcounts.Org
297
likes
44
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Maharashtra Rain | Arnab Cyclone नंतर नवी प्रणाली सक्रिय, राज्यात कुठे पावसाचा इशारा? Analytics Table
Income Estimates for Maharashtra Rain | Arnab Cyclone नंतर नवी प्रणाली सक्रिय, राज्यात कुठे पावसाचा इशारा?
Based on this YouTube video's total view count of 73.9K views and industry-standard rates, the estimated total earning is $52 - $148 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Maharashtra Rain | Arnab Cyclone नंतर नवी प्रणाली सक्रिय, राज्यात कुठे पावसाचा इशारा?
Explore Maharashtra Rain | Arnab Cyclone नंतर नवी प्रणाली सक्रिय, राज्यात कुठे पावसाचा इशारा? with 73,952 views, 297 likes, and 44 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Maharashtra Rain | Arnab Cyclone नंतर नवी प्रणाली सक्रिय, राज्यात कुठे पावसाचा इशारा? महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. ‘अर्णब’ (Cyclone Arnab) चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत असतानाच राज्यातील काही भागांत पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या (IMD Weather Update) 29 ऑक्टोबरच्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड आणि रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक, तसेच पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडू शकतो. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, राज्यभर मुसळधार पाऊस पडेल असा स्पष्ट संकेत नाही. चक्रीवादळानंतरची हवामानातील स्थिती काय आहे? पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात कुठे पावसाचा इशारा आहे? जाणून घ्या या व्हिडिओत महाराष्ट्राचा हवामान अंदाज (Maharashtra Rain Forecast), जिल्हानिहाय पावसाची शक्यता आणि IMD चे ताजे अपडेट्स. #MaharashtraRain #ArnabCyclone #MaharashtraWeather #IMD #VidarbhaRain #MarathiNews #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard