1,617
likes
437
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
मफलरमॅन म्हणून आरोप, Devendra Fadnavis यांना आव्हान देऊन Rohit Pawar नक्की काय साध्य करू पाहतायत ? Analytics Table
Income Estimates for मफलरमॅन म्हणून आरोप, Devendra Fadnavis यांना आव्हान देऊन Rohit Pawar नक्की काय साध्य करू पाहतायत ?
Based on this YouTube video's total view count of 298K views and industry-standard rates, the estimated total earning is $209 - $598 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About मफलरमॅन म्हणून आरोप, Devendra Fadnavis यांना आव्हान देऊन Rohit Pawar नक्की काय साध्य करू पाहतायत ?
Explore मफलरमॅन म्हणून आरोप, Devendra Fadnavis यांना आव्हान देऊन Rohit Pawar नक्की काय साध्य करू पाहतायत ? with 298,764 views, 1,617 likes, and 437 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #RohitPawar #DevendraFadnavis रोहित पवारांनी मफलरमॅन असा उल्लेख केलेला ती तारीख होती 28 सप्टेंबर. अर्थात तेव्हा हा फोटो रोहित पवारांकडे होता, तसे पुरावे होते. 10 ऑक्टोंबरला आपण प्रेझेंन्टेशन देवून ते पुरावे समोर आणणार अस रोहित पवारांनी सांगितलं होतं, पण रोहित पवारांनी हे पुरावे समोर आणण्यासाठी सुमारे 45 दिवसांहून अधिकचा वेळ घेतला. आपल्या काकांच्या अपघाताचा छडा आपण लावणार, त्यामागे कोणीही असलं तरी त्याला एक्सपोज करणारच असा दावा रोहित पवारांनी केला पण हे करत असतानाचा त्यांनी घेतलेला वेळ देखील दखलपात्र ठरतो, कारण या मधल्या कालावधीत विलिनिकरणाची चर्चा चालू होती. विलिनिकरण होणार नाही यावर सुप्रिया सुळेंकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतरच रोहित पवारांनी प्रेस घेवून फडणवीसांवर आरोप केले, रोहित पवार जरी या आरोपांमागे आपल्याला राजकारण करायचं नसलं अस सांगत असले तरी ज्यांच निधन झालं ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते, ज्यांच्यावर आरोप केले जातायत ते राज्याचे मुख्ममंत्री आहेत आणि जे आरोप करतायत ते स्वत आमदार आहेत, शरद पवारांचे वारसदार म्हणून समोर येवू पाहतायत.. साहजिक राजकारण सोडून रोहित पवारांच्या या आरोपांकडे पाहता येत नाही, त्यामुळे रोहित पवारांचे फडणवीसांवरचे आरोप आणि या आरोपांमधून रोहित पवार करत असलेल्या राजकीय बेरजा तपासाव्या लागतात, या व्हिडीओतून रोहित पवार फडणवीसांना नडण्याची नेमकी कारणचं आपण पाहणार आहोत, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

