Share

Live Analytics

Comments 0

पहिल्यांदाच राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर 'राजगर्जना' | Raj Thackeray Live Speech Today Analytics Table

Income Estimates for पहिल्यांदाच राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर 'राजगर्जना' | Raj Thackeray Live Speech Today

Based on this YouTube video's total view count of 598K views and industry-standard rates, the estimated total earning is $419 - $1.19K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About पहिल्यांदाच राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर 'राजगर्जना' | Raj Thackeray Live Speech Today

Explore पहिल्यांदाच राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर 'राजगर्जना' | Raj Thackeray Live Speech Today with 598,343 views, 9,388 likes, and 1,045 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

यूपी, बिहारवाल्यांनो, तुमचा स्वाभिमान कुठे आहे?' 'तुमचे यूपी, बिहारमधले नेते तुमच्यासाठी काम करत नाहीत. तुम्हाला रोजगारासाठी अन्य ठिकाणी जाऊन अपमानित व्हावं लागतं. तुमचा स्वाभिमान कुठे आहे?,' असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यूपी, बिहारच्या तरुणांना विचारला. कांदिवली येथे झालेल्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. परप्रांतीय विशेषत: यूपी बिहारमधील लोंढे, त्यांचा महाराष्ट्रावरील ताण, त्यांच्यामुळे राज्यात वाढलेली गुन्हेगारी या विषयांना राज यांनी उत्तर भारतीयांच्याच मंचावर पुन्हा एकवार वाचा फोडली. राज ठाकरे मंचावर आले तेव्हा मंत्रोच्चारणात त्यांचं स्वागत करण्यात आलं. उत्तर भारतीय महापंचायत समितीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मेरे भाईयों और बहनो... म्हणत राज यांनी हिंदीतून भाषणाला सुरुवात केली. उत्तर भारतीयांच्या मनात गैरसमज आहेत. ते मी दूर करायला आलोय. मी कोणतंही स्पष्टीकरण द्यायला आलो नाही, असं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं. ते म्हणाले,'पहिल्यांदाच हिंदीत भाषण देतोय. काही गैरसमज भाषेच्या बाबतीतही असतील. शाळेत असल्यापासूनच माझी हिंदी उत्तम. कारण वडिलांचं हिंदी, उर्दूवर प्रभुत्व होतं. हिंदी खूप सुंदर भाषा आहे, पण ती राष्ट्रभाषा असेल असा निर्णय कधी झालाच नव्हता. जशी हिंदी तशीच मराठी, कन्नड, मल्ल्याळम वगैरे भाषांना प्रादेशिक महत्त्व आहे. माझी जी भूमिका आहे त्यावर मी ठाम आहे. मी आज तीच तुम्हाला हिंदीतून समजवायला आलो आहे.' 'महाराष्ट्राची लोकसंख्या आज साडे तेरा कोटी आहे. अनेक राज्यातून येथे लोक येतात. यूपी, बिहारमधून बहुतांश येतात. माझं म्हणणं एकच आहे की आधी स्थानिकांनाच रोजगार मिळायला हवेत.' प्रादेशिक अस्मितेबाबतचं आपलं म्हणणं अधिक स्पष्टपणे मांडण्यासाठी राज यांनी माजी राष्ट्रपती, पंतप्रधानांची विधानं लोकांसमोर ठेवली. ते म्हणाले, 'भारताची रचना युरोपसारखी आहे. येथे प्रत्येक राज्य एका देशासारखंच आहे. भारताला सर्वाधिक नेते यूपीतून मिळाले. यूपीतल्या तरुणांना नोकरीसाठी बाहेर का पडावं लागतं, याचा विचार करा. ज्या प्रदेशात जाल तिथली भाषा आधी शिकायला हवी.' 'महाराष्ट्रात जे होतं त्याची देशभर चर्चा होते. प्रत्येक राज्यात तेथील प्रादेशिक, भाषिक अस्मितेसाठी संघर्ष होतात, पण माध्यमं त्यावर बोलत नाहीत,' असे ते म्हणाले. रेल्वे आंदोलनाबाबत नेमकं काय घडलं होतं, तेही राज यांनी सांगितलं. मराठी तरुणांवर जाणीवपूर्वक अन्याय केल्यानं आवाज उठवल्याचं त्यांनी सांगितलं. येथे पूर्वापार जे उत्तर भारतीय सुखेनैव नांदत आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृती, अस्मितेला आपलंसं केलं आहे, त्यांना महाराष्ट्रानेही सामावून घेतलंय असेही राज यांनी सांगितले. मी उत्तर भारतीयांच्या स्थलांतरावर, परप्रांतीयांच्या लोंढ्यावर बोललो की मला स्थलांतर कायदा सांगितला जातो. मात्र अनेकांना हा कायदाच पूर्णपणे माहिती नाही. तुम्हाला जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल, की सर्वप्रथम तुम्हाला त्या राज्यातील पोलीस ठाण्यात जाऊन तुमची माहिती द्यावी लागते. तुम्ही कुठून आलात, तुम्ही इथे काय करणार आहात, कुठे नोकरी करणार आहात, याची सविस्तर माहिती पोलिसांना देणं अपेक्षित असतं. मात्र असं काहीच होत नाही, असं राज यांनी सांगितलं. प्रत्येक शहराची, प्रत्येक राज्याची एक क्षमता असते. मुंबईची लोकांना सामावून घेण्याची क्षमता केव्हाच संपली आहे. त्यामुळे स्थलांतरं थांबायला हवीत, असं राज यांनी म्हटलं. राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे: - मेरे भाईयों और बहनों; राज ठाकरेंची हिंदीतून भाषणाला सुरुवात - शाळेपासून माझं हिंदी उत्तम- राज - माझे वडिल उत्तम हिंदी बोलायचे- राज - हिंदी राष्ट्रभाषा नाही, तसा निर्णय कधीच झालेला नाही- राज - हे भाषण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये दाखवलं जाणार असल्यानं हिंदीत बोलतोय- राज - अनेकांना राज्यांतर्गत स्थलांतराचा कायदाच माहिती नाही- राज - एखादी व्यक्ती परराज्यातून येत असेल, तर तिनं राज्यात आल्यावर तिची संपूर्ण माहिती पोलिसांना द्यायला हवी, असा कायदा सांगतो- राज - स्थानिकांना नोकरीत प्राधान्य असायला हवं. त्यात गैर काय?- राज - बिहार, उत्तर प्रदेशात उद्योग आले नाहीत, त्यात चूक तिथल्या राजकारण्यांची- राज - देशाचे 70 टक्के पंतप्रधान उत्तर भारतातले होते- राज EXCLUSIVE ON VIRAL IN INDIA | LIVE NEWS ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindia ► Write us : [email protected] - This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel About : Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard