Share

Live Analytics

Comments 0

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 11| महाराष्ट्रियन रेसिपी Chicken Recipe/anda masala rec Analytics Table

Income Estimates for रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 11| महाराष्ट्रियन रेसिपी Chicken Recipe/anda masala rec

Based on this YouTube video's total view count of 275K views and industry-standard rates, the estimated total earning is $193 - $551 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 11| महाराष्ट्रियन रेसिपी Chicken Recipe/anda masala rec

Explore रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 11| महाराष्ट्रियन रेसिपी Chicken Recipe/anda masala rec with 275,302 views, 4,349 likes, and 279 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 11| चिकन थाळी | Chicken Curry Recipe /anda tawa masala| biryani rice recipe | special nonveg thali | saritaskitchen | प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश्न पडतो की आज जेवणात काय बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा काय बनवायचं हे ठरविण्यातच जास्त वेळ जातो . त्यासाठीच आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल | असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जातो, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे ज्या रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील | या थाळी ला मी महाराष्ट्रियन थाळी / महाराष्ट्रियन जेवणचा टच देण्याचा प्रयत्न केला आहे | आज saritas kitchen मध्ये आपण अशी थाळी बनवणार आहोत जी रोजच्या जेवणाची थाळी, म्हणून बनवूच शकतो पण कधी Weekend special/ रविवारी नॉनव्हेज थाळी बनवायची तरीही उत्तम पर्याय आहे | इथे आपण जो चिकन करी रेसिपी बनवली आहे तिला चिकन चेट्टीनाड रेसीपी असे म्हणतात | ही एक साऊथ इंडियन चिकन करी आहे जी स्पेशल मसाला तयार करून बनवली जाते | नेहमीच आपण महाराष्ट्रियन चिकन थाळी किंवा कोल्हापुरी चिकन मटन थाळी बनवतोच | एकदा काहीतरी बदल म्हणून ही पटकन अर्ध्या तासात तयार होणारी चिकन थाळी रेसिपी नक्की बनवून पहा | तुम्हाला नक्कीच आवडेल | घरचे पण खुश होतील | चिकन थाळी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :- इथे मी जे प्रमाण दिले आहे ते 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे . साहित्य :-- चिकन चेट्टीनाड रेसिपी :- मसाला :- धने 3 मोठे चमचे जिरे 1 छोटा चमचा काळी मिरी दाणे छोटा चमचा हिरवी वेलची- 4-5 तमालपत्र 2 दालचीनी 1 इंच चक्र फूल 1 बडीशेप 1 छोटा चमचा सुके खोबरे किसून 3-4 मोठे चमचे कढीपत्ता 7-8 पाने काश्मिरी मिरची पावडर 1 चमचा चिकन मसाला करी रेसिपी :- तेल 4-5 चमचे पाकळ्या केलेल्या कांदा 4 मध्यम बारीक चिरलेला टोमॅटो 1 मोठा आले लसूण पेस्ट 1 चमचा हळद अर्धा चमचा चिकन 750 ग्राम मीठ उकलते / गरम पानी कोथिंबीर अंडा मसाला फ्राय रेसिपी / egg fry recipe :- उकडलेली अंडी 4 तेल 1 चमचा बारीक चिरलेला कांदा 1 मध्यम बारीक चिरलेला टोमॅटो 1 छोटा आले लसूण पेस्ट 1 चमचा मिरची पावडर अर्ध चमचा धने पावडर 1 चमचा काळी मिरी पूड पाव चमचा मीठ बिर्याणी राइस / भात :- तांदूळ 1 वाटी तेल 2 चमचे तमालपत्र 1 दालचीनी 1 हिरवी वेलची 2 चक्र फुल 1 मसाला वेलची 1 हिरवी मिरची 2 शाही जिरे 1 चमचा पाणी 2 वाट्या लिंबू रस प=1 चमचा मीठ तर saritas kitchen recipes मध्ये आज आपण रविवार स्पेशल weekend special चिकन थाळी बनवतोय | ज्यामध्ये आपण चिकन करी रेसिपी बनवली आहे जी south indian पद्धतीची आहे आणि अगदी पटकन 20 -30 मिनिटात तयार होते | सोबतच आपण बनवतोय अंडा तवा मसाला रेसिपी / अंडा मसाला फ्राय रेसिपी / अंडा मसाला ड्राय रेसिपी / कोणतहही नाव देऊ शकता | पण अंडा मसाला अगदी पटकन 5 मिनिटात तयार होते | चपाती सोबत साइड दीक्ष म्हणून एक उत्तम पर्याय आहे | या चिकन थाळी मध्ये आपण बिर्याणी राइस बनवला आहे जो कोणत्याही चिकन करी सोबत किंवा मटण थाळी रेसिपी मध्ये बनवू शकता | एवढेच काय कोणत्याही सध्या व्हेज थाळी मध्ये पण बनवुच शकतो | पनीर मसाला रेसिपी, डाळ तडका रेसिपी, मिक्स व्हेज कोणत्याही भाजी असो छान लागेल | एखादी स्पेशल व्हेज थाळी बनवायची असेल तरीसुद्धा यामधील हा बिर्याणी राइस रेसिपी ट्राय करू शकता | तुमच्या थलीची शान वधवेल | birthday party मेनू मध्ये सुद्धा हा भात बनवू शकता | इथे मी चपाती केली आहे तुम्ही बटर नान रेसिपी किंवा बटर रोटी रेसिपी बनवू शकता |चयन लागेल | इथे बनवलेली चिकन करी रेसिपी साऊथ इंडियन असली तरी अंडा मसाला बनवताना मी महाराष्ट्रियन जेवणाचा टच देण्याचा प्रयत्न केला आहे | महाराष्ट्रियन थाळी इतकंच ही थाळी सुद्धा अप्रतिम लागेल | here in saritas kitchen / saritas recipes we are going to make a weekend special thali / sunday special thali / chicken thali | In this recipe I have made chicken chettinad curry which is south indian recipe you will like it as i have made it preparing a special chicken masala| If you are a bacholor or you want to make chicken curry in just 30 minutes you this is perfect chicken recipe for you try once| In this chicken thali I have made egg masala fry / anda masala fry recipe, which is very easy to make and can be prepared in just 5 minutes| Also i have made special biryani rice which you can eat with chicken curry / mutton curry / panir masala reipce / dal tadaka recipe| You can make this biryani rice in special veg thali too| If you have a small party or birthday party try out this biryani rice with any curry or daal| I have made south indian chicken curry| you will like it like any other maharashtrian chicken thali / maharashtrian thali| Recipes learned in this thali :- 1) Chicken chettinad recipe / chicken curry recipe / chicken masala recipe 2) Egg masala fry / egg tawa masala / anda tawa masala 3) special biryani rice for curry / biryani rice recipe 4) chapati recipe / fulka recipe #रोजच्याजेवणाचीथाळी #महाराष्ट्रियनथाळी #महाराष्ट्रियनसाधीथाळी #महाराष्ट्रियनजेवण #चिकनथाळी #अंडाथाळी #स्पेशलनॉनव्हेजथाळी #नॉनव्हेजथाळी #saritaskitchenthali #saritaskitchen #saritarecipes #vegkorramarecipe #kurmapurirecipe #ukadichemodakrecipe #साधीथाळी #स्पेशलव्हेजथाळी #thali

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard