3,728
likes
201
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
पत्रकारांनी नारायण राणेंचं नाव काढलं,ऐ चल! राज ठाकरे उठून निघून गेले, Raj Thackeray on Narayan Rane Analytics Table
Income Estimates for पत्रकारांनी नारायण राणेंचं नाव काढलं,ऐ चल! राज ठाकरे उठून निघून गेले, Raj Thackeray on Narayan Rane
Based on this YouTube video's total view count of 576K views and industry-standard rates, the estimated total earning is $403 - $1.15K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About पत्रकारांनी नारायण राणेंचं नाव काढलं,ऐ चल! राज ठाकरे उठून निघून गेले, Raj Thackeray on Narayan Rane
Explore पत्रकारांनी नारायण राणेंचं नाव काढलं,ऐ चल! राज ठाकरे उठून निघून गेले, Raj Thackeray on Narayan Rane with 576,324 views, 3,728 likes, and 201 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
पत्रकारांनी नारायण राणेंचं नाव काढलं आणि राज ठाकरे म्हणाले, ऐ चल बस्स… केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. (raj thackeray) पुणे: केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, ए चल बस्स… असं म्हणत राज ठाकरे यांनी राणेंच्या यात्रेवर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. (raj thackeray’s no reaction on narayan ranes jan ashirwad rally) राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. पत्रकार परिषद संपत आली असताना एका पत्रकाराने त्यांना नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेबाबत सवाल केला. तेव्हा, ऐ चल बस्स… असं म्हणत राज यांनी या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं. #RajThackeray #NarayanRane #UddhavThackeray #SharadPawar #AjitPawar #Rane #RajThakre #MNS #VasantMore #Pune #Mumbai #CM #Lockdown #Purandare #NileshRane #NiteshRane ज्यांचं आकलन नाही त्यांच्यावर किती बोलायचं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणता, पण सिद्ध करा ना… 50 साली पहिलं पुस्तक आलं. त्यावेळी तुम्हाला चुकीचा इतिहास कळला नाही का? ज्याचं काही आकलन नाही, त्याच्यावर काय बोलायचं? कोण जेम्स लेन? कुठे आहे सध्या? आग लावायला आला, त्याच वेळी का आला? हे सर्व वेल डिझाईन्ड आहे, अशी टीका त्यांनी केली. जात पाहून भेटत नाही मी बाबासाहेब पुरंदरेंना भेटतो. ते शिवशाहीर म्हणून भेटतो. ब्राह्मण म्हणून भेटत नाही. शरद पवारांना भेटतो तेव्हा मराठा म्हणून भेटत नाही. तुम्हाला भेटतो तेव्हा तुमची जात पाहून भेटत नाही. आपण यातून बाहेर पडलं पाहिजे, असं सांगतानाच मी काय वाचतो आणि काय वाचलं पाहिजे हे मी आणि माझ्या पक्षाला माहीत आहे. मला कुणी मोजण्याचं काम करू नका, असं त्यांनी सांगितलं. मोदींनी विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका लढवल्या नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले. जात-धर्माच्या आधारे नाही. लोक विकासाच्या मुद्द्यावरही मतदान करतात हे दिसलं. पण मी मुलाखतीत एका मुद्द्याच्या अनुषंगाने बोललो. आता काय चाललंय तर जातीचं वातावरण तयार करण्यात येतंय. मी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्यावर पत्रकार म्हणाले, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. पण त्याचा काय संबंध? मी त्यांच्या वाढदिवसाला भाषण केलं होतं. त्याची सुरुवात होती. आजचा दिवस पाहता काही गोष्टी या राखूनच ठेवल्या पाहिजेत. वाढदिवशी आपण चांगलं बोलतो. मग म्हणजे काय भूमिका बदलली का?, असा सवाल त्यांनी केला. मुंबई : मनसेचा झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे यांची भूमिका बदलली का ? मनसेची भूमिका नेमकी कोणती आहे ? असे अनेक प्रश्न विचारले जातात. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या सर्व चर्चांवर खास ठाकरी शैलीत उत्तर दिलंय. त्यांनी तो झेंडा मला पक्षस्थापनेपासून आणायचा होता. एका कडवट मराठी आणि अत्यंत कडवट हिंदुत्ववादी अशा घरात माझा जन्म झालाय, त्यामुळे माझ्यावर झालेले संस्कार तेच आहेत,” असं ठाकरे यांनी म्हटंलय. (Raj Thackeray talked about MNS flag colour said I am born in Marathi and Hindu family) Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

