1,845
likes
72
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
बीडमध्ये एकच जल्लोष,पंकजा मुंडेंची पतीसोबत फुगडी;प्रीतमला उचलून घेतलं ! Pankaja Munde Beed | Result Analytics Table
Income Estimates for बीडमध्ये एकच जल्लोष,पंकजा मुंडेंची पतीसोबत फुगडी;प्रीतमला उचलून घेतलं ! Pankaja Munde Beed | Result
Based on this YouTube video's total view count of 369K views and industry-standard rates, the estimated total earning is $259 - $740 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About बीडमध्ये एकच जल्लोष,पंकजा मुंडेंची पतीसोबत फुगडी;प्रीतमला उचलून घेतलं ! Pankaja Munde Beed | Result
Explore बीडमध्ये एकच जल्लोष,पंकजा मुंडेंची पतीसोबत फुगडी;प्रीतमला उचलून घेतलं ! Pankaja Munde Beed | Result with 369,895 views, 1,845 likes, and 72 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
बीड लोकसभा निवडणूक निकाल 2019 : बीडमध्ये मुंडे भगिनींची सरशी; भाजपच्या प्रीतम मुंडेंचा दणदणीत विजय Lok Sabha Election 2019 Results LIVE #PritamMunde #PankajaMunde #Beed #BJP #NCP #DhananjayMunde #BajrangSonawane #latest #LoksabhResults2019 #LiveStream बीड : बीड लोकसभा मतदार संघामध्ये भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांचा दणदणीत पराभव केला. मुंडे यांना विधानसभेच्या सहाही मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. या मतदारसंघामध्ये मतदारांनी जातीय राजकारणाला थारा दिला नसून, विकासाला आणि मोदींच्या ध्येयधोरणांना मत दिल्याचे चित्र पाहवयास मिळाले. आष्टी विधानसभा मतदारसंघातील तीन फेऱ्यांची मतमोजणी बाकी होती. परळी, माजलगाव, केज, गेवराई आणि बीड विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा प्रीतम मुंडे यांना १ लाख ७३ हजार मतांनी आघाडीवर होत्या. प्रीतम मुंडे यांना मतदारसंघात सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त मतदान झाले. परळी विधानसभा मतदारसंघात त्यांना १८ हजार ९१९ मतांची आघाडी मिळाली. माजलगावमध्ये १९ हजार ७१६, केजमध्ये २८ हजार, गेवराईत ३४ हजार ८८८, तर आष्टीमध्ये ६६ हजार ७८ मतांचे मताधिक्य मिळाले होते. आष्टी मतदारसंघातील तीन फेऱ्यांची मतमोजणी बाकी असली तरी मतदारांचा कल बघता ही आघाडी किमान १० हजाराने वाढेल असा अंदाज आहे. या मतदारसंघात काही नेतेमंडळींनी जातीय समीकरणे मांडत मतदान फिरवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मतदारांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत विकासाला मत, मोदींच्या ध्येयधोरणाला मत दिले. प्रीतम मुंडे यांना अपेक्षेप्रमाणे आष्टी मतदारसंघात थ्रीडी ने म्हणजे आ. सुरेश धस, आ. भीमराव धोंडे व माजी आ. साहेबराव दरेकर यांनी एकत्रित येत ही आघाडी जास्तीत जास्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आतापर्यंत आष्टीने नेहमीच भाजपला भरभरुन मताधिक्य दिले. यावेळी मात्र मोठ्या मनाने मताधिक्य देऊन प्रीतम मुंडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. विकासाला दिले मत बीड मतदारसंघात, राज्यात आणि देशात नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणाला विकासात्मक दृष्टीला जनतेने डोक्यावर घेतले आहे. बीड जिल्ह्यात देखील त्यांच्यामुळेच आणि जिल्ह्यातील विकास कामांमुळे मतदारांनी भाजपला मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिले. काही मंडळींनी जातीपातीचे राजकारण केले. परंतु मतदारांनी त्यास थारा दिला नाही, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. संधीचे सोने करणार मतदारांनी आम्ही केलेल्या विकास कामाला मत दिले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणला. रेल्वेमार्ग वेशीपर्यंत आणला. उर्वरित कामेही युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येतील अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. #amolkolhe #shirur #ncp #shivsena #loksabhaelectionsresult #Loksabharesultlive #indiaelectionresultlive #liveresultelection2019 #electionresultlive #mpelectionresultlive #westbengalelectionresult #upelectionresultlive #tamilnaduelectionresult #liveresult2019 #votingresultlive #loksabharesultlive #pollingresultlive #electionresultlivenews #loksabhalive #liveloksabhaelectionresult #liveelectionresult #punjabelectionresults #upelectionresults #keralaelectionresultslive #LokSabhaElections #Loksabhaelections2019 #electionresults2019 #maharashtraelections #maharashtraresults
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

