Share

Live Analytics

Comments 0

Gen-Z ते Votechori, Pappu ते लीडर, Rahul Gandhi यांचा बदलेला आक्रमक स्टान्स BJP ला कसा जड जाणार ? Analytics Table

Income Estimates for Gen-Z ते Votechori, Pappu ते लीडर, Rahul Gandhi यांचा बदलेला आक्रमक स्टान्स BJP ला कसा जड जाणार ?

Based on this YouTube video's total view count of 120K views and industry-standard rates, the estimated total earning is $84 - $241 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Gen-Z ते Votechori, Pappu ते लीडर, Rahul Gandhi यांचा बदलेला आक्रमक स्टान्स BJP ला कसा जड जाणार ?

Explore Gen-Z ते Votechori, Pappu ते लीडर, Rahul Gandhi यांचा बदलेला आक्रमक स्टान्स BJP ला कसा जड जाणार ? with 120,510 views, 1,256 likes, and 408 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #RahulGandhi #NarendraModi राहुल गांधींच्या नेतृत्वात सलग दोन दिवस झालेल्या आंदोलनांची चांगलीच चर्चा झाली. आता हेच सगळं जुलै महिन्यात सुद्धा घडलं होतं. राहुल गांधींनी तेव्हा धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी थेट पंतप्रधान निवासस्थानाबाहेर ठिय्या दिला आणि तेव्हाही पोलिसांनी त्यांना अशाच प्रकारे उचलून ताब्यात घेतलं होतं. तेव्हापासून राहुल गांधींना मिळणारा लोकांचा पाठींबा वाढताना दिसतोय. सोशल मीडियावर राहुल गांधींना पाठींबा देण्यासाठी पोस्ट केल्या जातायत. राहुल गांधींच्या पाठीशी अख्खा देश उभा असल्याचं या पोस्टमधून सांगितलं जातंय. आता गेली १२ वर्ष राहुल गांधी मोदी सरकारविरोधात राजकारण करतायत. या १२ वर्षांत राहुल गांधींनी मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळी कँपेन केली. पण राहुल गांधींचे हे प्रयत्न फक्त फांदी आणि खोडावरचे घाव ठरले, मोदी सरकारची मूळं हादरवणं राहुल गांधींना फारसं जमलं नाही. पण आता राहुल गांधींनी आपला स्टान्स जास्तच अग्रेसिव्ह केलाय. फक्त प्यादी मारत बसण्यापेक्षा राहुल गांधी आता राजा आणि वजीराचा पटच उधळून लावत असल्याचं म्हटलं जातंय. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींचं हे राजकारण त्यांना किती फायदा देणार, त्यांचा हा वन मॅन शो भाजप आणि मोदी सरकारला कसा जड जाणार, पाहुयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard