347
likes
55
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Sonia Gandhi Autobiography मध्ये कोणते दावे? गांधींच्या Belonging Book मुळे जुने वाद का चर्चेत? Analytics Table
Income Estimates for Sonia Gandhi Autobiography मध्ये कोणते दावे? गांधींच्या Belonging Book मुळे जुने वाद का चर्चेत?
Based on this YouTube video's total view count of 60.4K views and industry-standard rates, the estimated total earning is $42 - $121 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Sonia Gandhi Autobiography मध्ये कोणते दावे? गांधींच्या Belonging Book मुळे जुने वाद का चर्चेत?
Explore Sonia Gandhi Autobiography मध्ये कोणते दावे? गांधींच्या Belonging Book मुळे जुने वाद का चर्चेत? with 60,497 views, 347 likes, and 55 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #SoniaGandhi #SoniaGandhiAutobiography त्या गोष्टी सोनिया गांधींना पुस्तकातून खोडून काढणं शक्य होतं.... 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव'. सोनिया गांधींचं आत्मचरित्र. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या आत्मचरित्रावरून मोठा वाद झाला होता. आपल्या आत्मचरित्रात सोनिया गांधींनी त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटना उलगडून सांगितल्या आहेत. राजीव गांधींपासून वाजपेयी, मनमोहन सिंग आणि आता मोदी, सोनिया गांधींनी देशाची सत्ता फार जवळून पाहिली आहे. या सगळ्या अनुभवाबाबत त्या पुस्तकात बोलल्या आहेत. पण सोनिया गांधींबाबत अनेकदा काही कॉन्स्पिरसी थेअरीजपण समोर येतात. त्यांचं मूळ इटलीचं असणं, भारतासारख्या देशात येऊन, देशाच्या सबसे प्रभावशाली कुटुंबाचं सदस्य बनणं, यावरून अनेकदा वेगवेगळे दावे केले जातात. आता सोनिया गांधी त्यांच्या या पुस्तकातून या सर्व दाव्यांना खोडून काढू शकल्या असत्या. त्यांच्याबाबत सातत्यानं जे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांना त्या उत्तर देऊ शकल्या असत्या. पण सोनिया गांधींनी हे केलं नाही. त्यांच्याबाबत जे दावे होतात, त्या दाव्यांना त्यांनी या पुस्तकातून खोडून काढलं नाही. त्यामुळे आता हे दावे आणखी चर्चेत आले आहेत. पण दावे नेमके आहेत काय? सोनिया गांधींबाबत सातत्यानं काय बोललं जातं? यावर त्यांनी पुस्तकातून उत्तर का दिलेलं नाही? सोनिया गांधींच्या जीवनाशी संबंधित दावे, प्रतिदावे आणि त्यावरून होणारे वाद....सगळं जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

