Share

Live Analytics

Comments 0

कोल्हापूर सोडलं 😔 || रात्री टेंट मध्ये पंचपक्वान्नाचे जेवण || आकुर्डे मध्ये मुक्काम 🏕️😊 || Analytics Table

Income Estimates for कोल्हापूर सोडलं 😔 || रात्री टेंट मध्ये पंचपक्वान्नाचे जेवण || आकुर्डे मध्ये मुक्काम 🏕️😊 ||

Based on this YouTube video's total view count of 60.6K views and industry-standard rates, the estimated total earning is $42 - $121 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About कोल्हापूर सोडलं 😔 || रात्री टेंट मध्ये पंचपक्वान्नाचे जेवण || आकुर्डे मध्ये मुक्काम 🏕️😊 ||

Explore कोल्हापूर सोडलं 😔 || रात्री टेंट मध्ये पंचपक्वान्नाचे जेवण || आकुर्डे मध्ये मुक्काम 🏕️😊 || with 60,650 views, 1,279 likes, and 372 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

कोल्हापूर सोडलं 😔 || रात्री टेंट मध्ये पंचपक्वान्नाचे जेवण || आकुर्डे मध्ये मुक्काम 🏕️😊 || आज वाईट वाटतंय कोल्हापूर सोडायला लागलो आहे कोल्हापूर मध्ये आपले चार-पाच दिवस कसे गेले काहीच कळंना खूप मजा आली कोल्हापूरमध्ये लोकांना खूप प्रेम दिल कोल्हापूर सोडून थोडं बाहेर आल्यानंतर ना एक मुलगी माझ्यापाशी थांबली फोटो घेण्यासाठी फोटो काढण्यासाठी कोण नव्हतं तर तिथे एक गाडीवरती वयस्कर माणूस आला तर ती मुलगी त्या दादाला बोलली की दादा माझे फोटो काढता का तर हा माणूस त्याला बोलत आहे की तुमच्यासाठी काय पण ही बोलायची पद्धत आहे का एवढे जास्त ऊन असल्यामुळे कुठलीही मुलगी चेहरा बांधून जाणार ऊन खूप होतं त्यामुळे मुलगी निघाली होती झेरॉक्स काढून आणायला ते व्हिडिओमध्ये मी फोटो दाखवला आहे आणि हा माणूस बोलतोय निर्लज्जपणे तुम्ही काहीतरी एक दोन नंबर काम करायला असाल म्हणजे ह्याला थोडी पण लाज नाही ह्यांना कुणाचीच भीती नाही थोडं माझं चुकलं मीच मागं सरून एक कानाखाली वाजवायला पाहिजे होती असल्या माणसांना जर आताच नाही आवडलं तर पुढे जाऊन खूप अवघड होऊ शकतं त्यानंतर थोडं पुढे आलो एका गावामध्ये माझा मुक्काम झाला कळे ह्या गावांमधून मेन रोड सोडून गगनबावडा खाल्ल्या साईडला शॉर्टकट साध्या रोडन खेडेपाडा गावातून रोड निवडला आकुर्डी म्हणून पुढे गाव आहे त्या गावांमध्येच मुक्काम केला रात्री खूप भारी वाटलं जेवण ज्या मालकाच्या घरी बंगल्याच्या टेंट लावला होता त्यांनी जीवन आनंद दिलं पुढचे व्हिडिओमध्ये त्यांना दाखवला आहे रात्री गडबड होती त्यामुळे काय जास्त व्हिडिओ नाही काढू शकलो तुम्हा सर्वांचं प्रेम आशीर्वाद असाच राहू द्या कोकणामध्ये लवकरच येतोय नवीन प्लॅन नवीन रोड नवीन निसर्ग नवीन लोक नवीन अनुभव तुम्हा सर्वांसाठी घेऊन हर हर महादेव 🕉️🙏🏻 #mh45rider #travelling #cooking #cycling #travelblogger #kolhapur #rasta

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard