Share

Live Analytics

Comments 0

AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, सोनं, चांदी, Bitcoin सह Global Market मध्ये Crash, नेमकं घडतंय काय ? Analytics Table

Income Estimates for AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, सोनं, चांदी, Bitcoin सह Global Market मध्ये Crash, नेमकं घडतंय काय ?

Based on this YouTube video's total view count of 483K views and industry-standard rates, the estimated total earning is $338 - $967 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, सोनं, चांदी, Bitcoin सह Global Market मध्ये Crash, नेमकं घडतंय काय ?

Explore AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, सोनं, चांदी, Bitcoin सह Global Market मध्ये Crash, नेमकं घडतंय काय ? with 483,370 views, 1,429 likes, and 64 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #USTechStockCrash #GlobalMarketCrash अल्फाबेट. गुगलची पॅरेंट कंपनी. नुकतीच या कंपनीच्या शेअर्समध्ये १३ टक्क्यांची घसरण झाली. गुगल कंपनी शेअर बाजारात २००४ साली लिस्ट झाल्यापासूनची ही एका दिवसातली सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीमुळे अल्फाबेटची मार्केट व्हॅल्यू ५०० अब्ज डॉलर्स म्हणजे तब्बल ४८ लाख कोटी रुपयांनी कमी झालीये. याशिवाय, सध्या अनेक मोठ्या एआय आणि टेक कंपन्यांचे शेअर्स वेगानं कोसळत आहेत. ऑक्टोबर महिन्यात इंटेलचे शेअर्स ४५ टक्क्यांनी घसरले. कोअरव्हेव च्या शेअर्समध्येही ३८ टक्क्यांची घसरण झाली. बरं, फक्त एआय कंपन्यांचे शेअर्सच घसरत आहेत का? तर नाही. सध्या सोनं आणि चांदीच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. त्याच वेळी नॅसडॅक आणि बिटकॉईनमध्येही घसरण व्हायला लागलीये. ऑक्टोबर महिन्यात नॅसडॅकवर ५ ते ६ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की, हे सगळं एकाच वेळी काय व्हायला लागलंय? मार्केटमध्ये सगळीकडे एवढी घसरण का होत आहे? ही घसरण कुठे जाऊन थांबेल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे, याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard