2,029
likes
223
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
तेल न वापरता कापसाहून मऊ पुरणपोळी करताना या १० चुका टाळा | कणिक कशी मळायची, काठोकाठ पुरण कसं भरायचं Analytics Table
Income Estimates for तेल न वापरता कापसाहून मऊ पुरणपोळी करताना या १० चुका टाळा | कणिक कशी मळायची, काठोकाठ पुरण कसं भरायचं
Based on this YouTube video's total view count of 152K views and industry-standard rates, the estimated total earning is $107 - $305 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About तेल न वापरता कापसाहून मऊ पुरणपोळी करताना या १० चुका टाळा | कणिक कशी मळायची, काठोकाठ पुरण कसं भरायचं
Explore तेल न वापरता कापसाहून मऊ पुरणपोळी करताना या १० चुका टाळा | कणिक कशी मळायची, काठोकाठ पुरण कसं भरायचं with 152,336 views, 2,029 likes, and 223 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपीचं पहिलं किचन प्रॉडक्ट आपणापर्यंत पोहचवण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे - मेजरींग कप आणि स्पून्स सेट. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://madhurasrecipeclub.com/products/madhuras-recipe-measuring-cup-and-spoons फोनवर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 8530706977 या नंबर वर whatsapp मेसेज करा. होळी आणि पुरणपोळी हे समीकरण परंपरा साजरी करत वर्षोनुवर्षे सुरूच आहे. पण बऱ्याचदा पुरणपोळी करायला जमत नाही किंवा पुरणपोळी करणे अवघड वाटते. पुरणपोळी करण्यासाठी डाळ आणि गुळाचं प्रमाण किती घ्यावं. पुरणपोळी लाटत असताना पोळी फाटू नये, पुरणपोळी लाटत असताना पोळपाटाला चिकटून बसते. तर या सगळ्या चुका टाळण्यासाठी भरपूर सविस्तर टिप्स सहीत पुरणपोळीची रेसिपी. पुरणपोळीचे पुरण काठोकाठ पसरावे यासाठी देखील खास टीप. तर या १० टिप्स तुम्ही वापरल्या तर तूमची पुरणपोळी कधीच बिघडणार नाही. मऊ लुसलुशीत, भरपूर पुरण भरलेली गुबगुबीत पुरणपोळी तुम्ही अगदी सहजतेने करू शकाल. अगदी नवविवाहित किंवा बॅचलर देखील या पुरणपोळी करायच्या टिप्स समजून घेतल्या तर सरावलेल्या सुगरणींसारखी पुरणपोळी करू शकतील. यापूर्वी तेलपोळी, साखरेची पुरणपोळी, पुरणपोळी थाळी, पुरण न वाटता पुरणपोळी, पाट्यावर पुरण वाटून पुरणपोळी असे विविध पुरणपोळीचे प्रकार बघितले आहेत. होळी विशेष पुरणपोळी करण्यासाठी लागणारे साहित्य • १ १/२ कप / २५० ग्रॅम चणाडाळ • ४ कप / ८०० मिली पाणी • १/४ चमचा हळद • १ कप / १५० ग्रॅम गव्हाचं पीठ • १ कप / १५० ग्रॅम मैदा • चवीनुसार मीठ • १/४ चमचा हळद • १ कप / २०० मिली पाणी • १ कप / १५० ग्रॅम गूळ • १/२ कप / ५० ग्रॅम साखर • १/२ चमचा वेलची पूड • १/४ चमचा सुंठपूड • चिमूटभर जायफळाची पूड • चिमूटभर मीठ • १ चमचा तेल • जरुरीनुसार तांदळाचं पीठ • जरुरीनुसार तेल पुरणपोळी कशी करावी? पुरण पातळ झाल्यास काय करावे?, पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी, पाव किलो डाळीची पुरणपोळी, पुरणपोळी रेसिपी मराठी, , मधुराजरेसिपि मराठी, पुरणपोळी मराठी, १० पुराणपोळ्यांचे अचूक प्रमाण, जास्त प्रमाणात पुरण पोळी, पाव किलो प्रमाणात पुरणपोळी, १००% पोळी लाटताना फुटणार नाही, Holi पुरणपोळी. 00:00-Introduction 00:35-Cooking dal 02:38-Making dough 04:56-Making puran 08:42-Kneading the dough 09:40-Rolling the puranpoli 11:18-Roasting puranpoli 13:46-Opening and showing puranpoli #puranpoli #puranpolirecipeinmarathi #madhurasrecipemarathi #holifestival #holi2025 #madhurasrecipefoodie Ingredients: • 1 1/2 cup / 250 gm Chanadal • 4 cups Water • 1/4 tsp Turmeric powder • 1 cup / 150 gm Wheat flour • 1 cup / 150 gm Maida • Salt to taste • 1/4 tsp Turmeric powder • 1 cup / 200 ml Water • 1 cup / 150 gm Jaggery • 1/2 cup / 50 gm Sugar • 1/2 tsp Cardamom powder • 1/4 tsp dry Ginger powder • A pinch of Nutmeg powder • A pinch of Salt • 1 tsp Oil • Rice flour as needed • Ghee as needed For more Such Recipes पुरणपोळी | Puran Poli Recipe | Maharashtrian PuranPoli | madhurasrecipe - https://youtu.be/Sc8FRkxC17A न वाटता पुरण बनवायची सोप्पी पद्धत | पुरणपोळी | Easy Puran Poli Recipe | MadhurasRecipe | Ep - 419 - https://youtu.be/KBb1In3V98I पुरण न वाटता बनवा पुरणपोळी | Puran Poli Recipe | होळी पौर्णिमा विशेष | MadhurasRecipe | Ep 523 - https://youtu.be/JrR2YdFNZ0c जिभेवर ठेवताच विरघळणारी पोळी बनवा आणि तेही पुरण न वाटता | Instant Sakhar Puranpoli | MadhurasRecipe - https://youtu.be/1tzPz3pro5Y आईच्या हातची मऊ लुसलुशीत, जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी | Quick Puran Poli Recipe by Madhura - https://youtu.be/gBXPSE56hZA Puranpoli Thali | पुरणपोळी थाळी Recipe In Marathi | Madhurasrecipe - https://youtu.be/JNj59Mcgm88 होळी साठी पारंपरिक पद्धतीने पाटा वरवंट्यावर पुरण वाटून बनवलेली पुरणपोळी | Maharashtrian Puranpoli - https://youtu.be/yZ7dg5CLii0 न तेल न मैदा न पुरण वाटायची झंजट तरीही मऊसूत पुरणपोळी। १/२ किलोच्या प्रमाणात पुरण | Puranpoli Recipe - https://youtu.be/k-R4nX3-1Bk चवदार कटाची आमटी | Maharashtrian Katachi Aamti | Easy Amti Recipe | MadhurasRecipe | Ep - 420 - https://youtu.be/pD0EbluKW-Q कटाची आमटी | Katachi Amti | Maharashtrian Amti | madhurasrecipe - https://youtu.be/K4YpoRL6Kcs
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

