Share

Live Analytics

Comments 0

Explainer Katta: Midterm Elections नंतर इराणवर हल्ला, Trump यांचा इशारा, USA चा प्लॅन नेमका काय ? Analytics Table

Income Estimates for Explainer Katta: Midterm Elections नंतर इराणवर हल्ला, Trump यांचा इशारा, USA चा प्लॅन नेमका काय ?

Based on this YouTube video's total view count of 83.1K views and industry-standard rates, the estimated total earning is $58 - $166 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Explainer Katta: Midterm Elections नंतर इराणवर हल्ला, Trump यांचा इशारा, USA चा प्लॅन नेमका काय ?

Explore Explainer Katta: Midterm Elections नंतर इराणवर हल्ला, Trump यांचा इशारा, USA चा प्लॅन नेमका काय ? with 83,191 views, 360 likes, and 42 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #USIranWar #DonaldTrump अमेरिकेत ३ नोव्हेंबरला मिडटर्म इलेक्शन होणार आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिडटर्म इलेक्शन्स नंतर इराणवर मोठा लष्करी हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. तेलाच्या बाजारपेठेतील चढ-उतार आणि एकूणच राजकारण पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीनंतर इराणच्या विरोधात दुसरी मोठी लष्करी मोहीम म्हणजेच एपिक फ्यूरी राबवली जाऊ शकते. त्यामुळे ट्रम्प मिडटर्म इलेक्शन नंतर इराणवर कोणती कारवाई करणार? ट्रम्प नेमकं काय म्हणाले आहेत ? आणि या सगळ्याचा जगावर काय परिणाम होणार ? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard