Share

Live Analytics

Comments 0

Explainer Katta: Midterm मध्ये हरुनही Donald Trump पुढच्या २ वर्षात जगाला कसे अस्थिर करु शकतात ? Analytics Table

Income Estimates for Explainer Katta: Midterm मध्ये हरुनही Donald Trump पुढच्या २ वर्षात जगाला कसे अस्थिर करु शकतात ?

Based on this YouTube video's total view count of 72.0K views and industry-standard rates, the estimated total earning is $50 - $144 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Explainer Katta: Midterm मध्ये हरुनही Donald Trump पुढच्या २ वर्षात जगाला कसे अस्थिर करु शकतात ?

Explore Explainer Katta: Midterm मध्ये हरुनही Donald Trump पुढच्या २ वर्षात जगाला कसे अस्थिर करु शकतात ? with 72,081 views, 229 likes, and 13 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #DonaldTrump #MidtermElections अमेरिकेत झालेल्या मिडटर्म निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा सेटबॅक मिळाल्याचं पहायला मिळालं तर डेमोक्रेटिक पक्षाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड बहुमत मिळालं त्यामुळे संपूर्ण कॉंग्रेस ही डेमोक्रेटिक पक्षाच्या हातात गेली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे आता 'लेमडक' प्रेसिडेंट बनले असून आता त्यांना जास्त काही करता येणार नाही, ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाचा खटला चालू शकतो तसंच इराणसंदर्भात ट्रम्प यांची जी काही आक्रमक धोरणं होती त्यांना लगाम बसेल अशा अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र पुढील दोन वर्षे ट्रम्प यांच्याबाबत खूप मोठ्या आणि महत्वपूर्ण घडामोडी घडतील असं नाहीये या उलट ट्रम्प यांच्या हातात अशा दोन गोष्टी आहेत ज्याआधारे ट्रम्प पुढच्या २ वर्षात जगाला अस्थिर करु शकतात. पण त्या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि ट्रम्प खरंच पुढच्या दोन वर्षात जगाला अस्थिर करतील का? पुढच्या दोन वर्षात नेमकं काय घडू शकतं? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून... डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard