Share

Live Analytics

Comments 0

Ashok Chavan : हे 5 माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये घरवापसी करणार ?| Marathi News | Vishaych Bhari Analytics Table

Income Estimates for Ashok Chavan : हे 5 माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये घरवापसी करणार ?| Marathi News | Vishaych Bhari

Based on this YouTube video's total view count of 202K views and industry-standard rates, the estimated total earning is $142 - $405 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Ashok Chavan : हे 5 माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये घरवापसी करणार ?| Marathi News | Vishaych Bhari

Explore Ashok Chavan : हे 5 माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये घरवापसी करणार ?| Marathi News | Vishaych Bhari with 202,318 views, 725 likes, and 176 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Ashok Chavan : हे 5 माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये घरवापसी करणार ?| Marathi News | Vishaych Bhari निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर उठलेलं वादळ, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची राहुल गांधींनी लावून धरलेली आक्रमक मागणी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापरावर विरोधकांनी घेतलेला आक्रमक आक्षेप यांमुळे देशाचं राजकारण सध्या कमालीचं तापल आहे. एकीकडे काँग्रेसनं संवैधानिक संस्थांचं रक्षण आणि संविधान बचाव आंदोलनाचा नारा देत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात चौफेर कोंडी सुरू केली आहे, तर दुसरीकडे पक्षाच्या संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी राष्ट्रीय स्तरावर पडद्यामागे मोठ्या हालचाली वेगाने घडत असल्याची माहिती आहे. याच राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या गोटातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एकेकाळी पक्ष सोडलेले, भाजपमध्ये गेलेले किंवा स्वतःचे वेगळे राजकीय अस्तित्व निर्माण केलेले तब्बल ५ माजी मुख्यमंत्री पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जात आहे. यात गुजरातच्या राजकारणातील मातब्बर नेते शंकरसिंह वाघेला यांच्यासह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि इतर दिग्गज चेहऱ्यांची नावं आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. आता पक्षांतर्गत नेमकी काय गुप्त रणनीती सुरू आहे? या पाच मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य पुनरागमनामुळ राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ताकद कशी वाढणार? कोणकोणत्या माजी मुख्यमंत्र्यांची नावं चर्चेत आहेत? हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून.. #Congress #RahulGandhi #MarathiNews #VishaychBhari #PoliticalNews Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212 Instagram link : Vishaych Bhari https://www.instagram.com/vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, Congress news Marathi, Rahul Gandhi Marathi news, Congress comeback news, 5 former chief ministers Congress, Shankersinh Vaghela Congress, Ashok Chavan latest news, Amarinder Singh Congress, Ghulam Nabi Azad news, Kiran Kumar Reddy news, Congress political news, Maharashtra political news, Marathi political analysis, Indian politics Marathi, काँग्रेस बातम्या, राहुल गांधी बातमी, शंकरसिंह वाघेला, अशोक चव्हाण बातमी, राजकीय विश्लेषण मराठी, विषयच भारी )

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard