Share

Live Analytics

Comments 0

ECI बाबत INDIA Alliance ची बैठक,Thackeray बंधूंचा मोर्चा,सगळे विरोधक Modi सरकारविरोधात एकत्र येणार? Analytics Table

Income Estimates for ECI बाबत INDIA Alliance ची बैठक,Thackeray बंधूंचा मोर्चा,सगळे विरोधक Modi सरकारविरोधात एकत्र येणार?

Based on this YouTube video's total view count of 34.2K views and industry-standard rates, the estimated total earning is $24 - $68 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About ECI बाबत INDIA Alliance ची बैठक,Thackeray बंधूंचा मोर्चा,सगळे विरोधक Modi सरकारविरोधात एकत्र येणार?

Explore ECI बाबत INDIA Alliance ची बैठक,Thackeray बंधूंचा मोर्चा,सगळे विरोधक Modi सरकारविरोधात एकत्र येणार? with 34,203 views, 255 likes, and 62 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #IndiaAlliance #ECI निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या घोटाळ्याविरोधात सगळे विरोधी पक्ष एकत्र आहेत. सगळे मिळून याविरोधात लढा देणार आहोत. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी ही घोषणा केली होती. एसआयआर प्रक्रियेवरुन निवडणूक आयोगातले मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर देशभरातले सगळेच विरोधी पक्ष निवडणूक आयोगाविरोधात भूमिका मांडतायत. महाराष्ट्रात ठाकरे बंधूंकडून आयोगाविरोधात मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. तर याचबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बुधवारी बैठक होणार आहे. थोडक्यात जेन-झी आंदोलनानंतर आता पुन्हा एकदा देशभरातले सगळे विरोधी पक्ष सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करतायत. आता सगळे विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या कारभारावर आरोप करत असले तरी सगळ्यांचं टार्गेट मोदी सरकारच आहे. मोदी सरकारनेच ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा आपल्या फायद्यासाठी वापर केल्याचं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. पण ज्याप्रमाणे विरोधी पक्ष याविरोधात एकत्र आहेत असं राहुल गांधी म्हणाले तसं प्रत्यक्षात खरंच होतंय का, हा मोठा प्रश्न आहे. मोदी सरकारविरोधात खरंच विरोधकांची एकी आहे का, की नेहमीप्रमाणे विरोधक पुन्हा गंडायला लागलेत, अशा चर्चा होतायत. या चर्चांमागची नेमकी कारणं काय, विरोधकांचं नक्की काय चुकतंय, पाहुयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard