473
likes
95
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Vidhan Parishad Result: Smita Jadhav यांचा पराभव,प्रचारापासून उमेदवारीपर्यंत BJP चा डाव कसा गंडला ? Analytics Table
Income Estimates for Vidhan Parishad Result: Smita Jadhav यांचा पराभव,प्रचारापासून उमेदवारीपर्यंत BJP चा डाव कसा गंडला ?
Based on this YouTube video's total view count of 118K views and industry-standard rates, the estimated total earning is $83 - $237 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Vidhan Parishad Result: Smita Jadhav यांचा पराभव,प्रचारापासून उमेदवारीपर्यंत BJP चा डाव कसा गंडला ?
Explore Vidhan Parishad Result: Smita Jadhav यांचा पराभव,प्रचारापासून उमेदवारीपर्यंत BJP चा डाव कसा गंडला ? with 118,451 views, 473 likes, and 95 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #SmitaJadhav #PunePadvidhar पदवीधरांची अस्मिता, जाधव स्मिता. चॅट जीपीटीवर गेलात आणि चॅट जीपीटीला प्रश्न विचारला की पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव या उभा आहेत त्यांच्यासाठी प्रचाराचा स्लोगन कर तर पहिला पर्याय हाच येतो. अक्षरश पहिलाच पर्याय उचलून सुरू झालेला हा प्रचार स्मिता जाधवांच्या पराभवाचा पाया रचणारा होता. भाजपचा इतर ठिकाणाहून झालेला पराभव आणि पुणे पदवीधर मतदारसंघात झालेला पराभव यात बराच फरक आहे, कारण या मतदारसंघातून प्रकाश जावडेकर, चंद्रकांत दादा पाटील असे नेते आजपर्यन्त निवडून आलेले आहेत ते देखील जेव्हा राज्यात, देशात कॉंग्रेसची सत्ता होती तेव्हा. गतवेळीचा अरूण लाड यांचा अपवाद वगळला तर हा मतदारसंघ पहिल्या दिवसापासून कॉंग्रेस-राष्ट्रवादी विचारसरणीच्या हाती सापडला नाही. मात्र आत्ता सलग दोन टर्म या मतदारसंघातून पवारांच्या माणसांनी विजय मिळवला. पवारांचे-कॉंग्रेसचे वेगवेगळे बालेकिल्ले भाजप फोडत असताना आपलाच पारंपारिक गड घालवण्याची वेळी भाजपवर कशी आली, स्मिता जाधव यांच्यासाठी सेफ असणारा हा मतदारसंघ भाजपने का गमावला? स्मिता जाधव यांच्या पराभवाची कारणं पाहूया या व्हिडीओतून, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

