Share

Live Analytics

Comments 0

Amavasya & Purnima Special: समृद्धीसाठी कोणते उपाय करावेत? आनंदीवास्तू आनंद पिंपळकर| Shanka Samadhan Analytics Table

Income Estimates for Amavasya & Purnima Special: समृद्धीसाठी कोणते उपाय करावेत? आनंदीवास्तू आनंद पिंपळकर| Shanka Samadhan

Based on this YouTube video's total view count of 346K views and industry-standard rates, the estimated total earning is $242 - $692 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Amavasya & Purnima Special: समृद्धीसाठी कोणते उपाय करावेत? आनंदीवास्तू आनंद पिंपळकर| Shanka Samadhan

Explore Amavasya & Purnima Special: समृद्धीसाठी कोणते उपाय करावेत? आनंदीवास्तू आनंद पिंपळकर| Shanka Samadhan with 346,100 views, 2,616 likes, and 194 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

🌕 अमावस्या-पौर्णिमेचे रहस्य | अमावस्येच्या रात्री नेमकं काय घडतं? | पैसा, आरोग्य आणि सुख-समृद्धीसाठी विशेष उपाय | Lokmat Bhakti अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींचे आपल्या जीवनात नेमके काय महत्त्व आहे? अमावस्येच्या रहस्यमय रात्री काय घडते? या तिथींचा मानवी मनावर आणि आपल्या जीवनावर काही परिणाम होतो का? तंत्र-मंत्राचा उपयोग चांगला की वाईट? तसेच आर्थिक अडचणी, आजारपण आणि जीवनातील विविध समस्यांवर अमावस्या-पौर्णिमेला कोणते उपाय करावेत? अशाच अनेक महत्त्वाच्या आणि रंजक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष Podcast! या Podcast मध्ये वास्तुतज्ञ आणि ज्योतिषतज्ञ आनंद पिंपळकर (आनंदी वास्तू) यांनी अमावस्या-पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व, उपासना, तंत्रविद्या, रंगांचे महत्त्व आणि आर्थिक अडचणींवरील उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. याशिवाय सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व आणि कोजागिरी पौर्णिमेला करायचे विशेष उपायही जाणून घेऊया. ⏱️ Timestamps | Podcast Chapters 00:00 – Promo 02:45 – अमावस्येचा खरा अर्थ आणि महत्त्व 09:58 – अमावस्या-पौर्णिमेचा मानवी मनावर परिणाम 12:29 – अमावस्येच्या रात्री काय घडते? 15:10 – तंत्राचा उपयोग चांगला की वाईट? 16:43 – तंत्रगणेशाचे महत्त्व आणि परिणाम 20:24 – अमावस्या-पौर्णिमा उपासनेचे महत्त्व 25:24 – अमावस्येला रस्त्यावर अपघात का होतात? 29:23 – अमावस्या-पौर्णिमेला रंगांचे महत्त्व 34:32 – आर्थिक अडचणींवर अमावस्येला करायचे उपाय 45:26 – सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व 52:02 – कोजागिरी पौर्णिमेचे उपाय ━━━━━━━━━━━━━━━━━━ 👤 Guest Profile | आनंद पिंपळकर (आनंदी वास्तू) वास्तुतज्ञ | ज्योतिषतज्ञ 📞 वैयक्तिक समस्या आणि मार्गदर्शनासाठी संपर्क : 8149601444 8993003591 9271214142 🌐 Website: www.anandivastu.in ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🙏 अमावस्या-पौर्णिमेचे महत्त्व आणि त्यामागील रहस्य जाणून घेण्यासाठी हा Podcast शेवटपर्यंत नक्की पाहा! #Amavasya #Pournima #AmavasyaUpay #PournimaUpay #AnandPimpalkar #AnandiVastu #VastuShastra #Jyotish #SarvapitriAmavasya #KojagiriPournima #Spirituality #LokmatBhakti #MarathiPodcast #AmavasyaMystery

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard