Share

Live Analytics

Comments 0

Pune Kidnapping: Viral Audio Clip आणि Reels,पुण्यात 123 मुलींच्या अपहरणाचा दावा, पण नेमकं सत्य काय ? Analytics Table

Income Estimates for Pune Kidnapping: Viral Audio Clip आणि Reels,पुण्यात 123 मुलींच्या अपहरणाचा दावा, पण नेमकं सत्य काय ?

Based on this YouTube video's total view count of 437K views and industry-standard rates, the estimated total earning is $307 - $876 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Pune Kidnapping: Viral Audio Clip आणि Reels,पुण्यात 123 मुलींच्या अपहरणाचा दावा, पण नेमकं सत्य काय ?

Explore Pune Kidnapping: Viral Audio Clip आणि Reels,पुण्यात 123 मुलींच्या अपहरणाचा दावा, पण नेमकं सत्य काय ? with 437,907 views, 1,382 likes, and 135 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #PuneGirlsKidnapping #PuneViralAudio पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचं अपहरण झालंय. हे सगळं मुलीच करतायत. मुलीच ट्रॅप लावून मुलींचं अपहरण करतायत. हे मला पोलिसांनीच सांगितलं अशी एका महिलेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्यासोबत झालेल्या गैरप्रकाराची तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनीच मला ही माहिती मिळाल्याचा दावा संबंधित महिलेने या ऑडिओ क्लिपमध्ये केला. पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात पिरेड्स आल्याचं सांगून एका मुलीने आपल्यासोबत गैरप्रकार केल्याचं महिलेने या क्लिपमध्ये सांगितलं. फॉरवर्डेड मेनी टाइम्स असलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली. त्यावरुन अनेक तरुणींनी रील करुन पुण्यातल्या महिलांना अलर्ट करत सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं. या ऑडिओ क्लीप आणि व्हिडिओंमुळे वेगवेगळ्या अफवा सुद्धा पसरत असून महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्यात महिला सुरक्षित नसल्याचे मेसेज सुद्धा फॉरवर्ड केले जात आहेत. पण या सगळ्याबद्दल आता पुणे पोलिसांकडूनच माहिती देण्यात आली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमधल्या दाव्यांचा नेमकं तथ्य काय, पोलिसांनी त्याबद्दल काय सांगितलंय आणि या दाव्यांमध्ये खरंच तथ्य आहे की या फक्त अफवा आहेत, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard