Share

Live Analytics

Comments 0

महायुतीच्या बैठका रद्द केल्या, मुख्यमंत्री Eknath Shinde ताबडतोब दरे गावी, वर्षा सोडलं, काय घडलं? Analytics Table

Income Estimates for महायुतीच्या बैठका रद्द केल्या, मुख्यमंत्री Eknath Shinde ताबडतोब दरे गावी, वर्षा सोडलं, काय घडलं?

Based on this YouTube video's total view count of 927K views and industry-standard rates, the estimated total earning is $649 - $1.85K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About महायुतीच्या बैठका रद्द केल्या, मुख्यमंत्री Eknath Shinde ताबडतोब दरे गावी, वर्षा सोडलं, काय घडलं?

Explore महायुतीच्या बैठका रद्द केल्या, मुख्यमंत्री Eknath Shinde ताबडतोब दरे गावी, वर्षा सोडलं, काय घडलं? with 927,253 views, 5,193 likes, and 526 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, मोठी खलबतं ... किती दिवसांचा मुक्काम... विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री पदावरून वाटाघाटी सुरु आहेत. अशातच सातारा जिल्ह्याचे सुपूत्र एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्री पद हवे आहे. तर भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांनाही मुख्यमंत्री पद हवे आहे. यावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असताना शिंदे, फडणवीस व अजित पवार गुरुवारी दिल्लीला चर्चेसाठी गेले होते. तिथून परतताच एकनाथ शिंदेंनीमहायुतीच्या चर्चेच्या सर्व बैठका रद्द करून साताऱ्यातील मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार शिंदे दरेमध्ये पोहोचले असून त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. #EknathShinde #devendrafadnavis #ajitpawar #varsha #chiefminister #maharashtra #maharashtrapolice #satara #sataranews #mahableshwar #darevillage #pune #thane सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जेव्हा राज्यात काही अडचणीची स्थिती निर्माण होते. याशिवाय राजकीय उलटफेर सुरु असतात. त्यावेळी या भाऊगर्दीतून एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे या गावी दाखल होतात. त्यांना येथे शांतता आणि समाधान मिळते. शिवाय शेताकडे आल्यानंतर वेगळी ऊर्जा मिळत असते. त्यामुळे ते याठिकाणी येथे पसंत करतात. आत्तापर्यंत साधारणत: सहा ते सात वेळा अडचणीच्या काळात गावाकडे आले आहेत. याप्रमाणे शिंदे आजही गावी आले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सध्या चर्चा सुरूच आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी दिल्लीत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक झाल्यानंतर शनिवारी मुंबईतही बैठक होती. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे, ता. महाबळेश्वर गावी दोन दिवसांच्या मुक्कामी आल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. दरे गावात दाखल झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी न बोलता शिंदे थेट घरी गेले. यामुळे शिंदे यांच्या मनात चाललंय तरी काय याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, शिंदेंनी यापूर्वीही असाच गाव गाठला होता. राज्यात गतनिवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळून देखील शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते. पण, उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्री झाल्याने नाराज झालेले एकनाथ शिंदे हे दरे मुक्कामी दाखल झाले होते. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येही मध्यंतरी धूसफूस सुरु झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावाकडे येऊन मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. याचबरोबर ठाणे येथील हॉस्पिटलमधील घटना घडली त्यावेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे मुक्कामीच होते. त्याच ठिकाणाहून त्यांनी सर्व परिस्थिती हाताळली होती. त्यानंतर ते ठाण्याकडे रवाना झाले होते. Eknath Shinde CM at Dare Satara NCP Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 eknath shinde,eknath shinde news,eknath shinde live,eknath shinde speech,eknath shinde cm,eknath shinde resign,eknath shinde press conference,eknath shinde latest news,cm eknath shinde,live eknath shinde,eknath shinde latest,eknath shinde live today,eknath shinde resign news,eknath shinde today speech,eknath shinde pc,eknath shinde vidhan sabha speech,eknath shinde devendra fadnavis,devendra fadnavis eknath shinde,devendra fadnavis and eknath shinde maharashtra election result 2024,maharashtra election 2024,maharashtra election result,maharashtra assembly election results 2024,maharashtra assembly election 2024,maharashtra election,maharashtra election results,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra election results live updates,election results 2024,maharashtra mla results 2024,maharashtra result,maharashtra new cm 2024, maharashtra new cm,maharashtra cm,new cm of maharashtra,maharashtra new cm 2024,maharashtra news,maharashtra cm bjp,cm of maharashtra,maharashtra cm face,maharashtra chief minister,maharashtra,maharashtra election result 2024,maharashtra cm live,maharashtra cm 2024,new cm maharashtra,maharashtra new cm name,maharashtra election results,maharashtra politics,maharashtra cm eknath shinde resign,maharashtra hindi news,maharashtra new cm fa Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard