Share

Live Analytics

Comments 0

1/2 किलो साबुदाण्याची कुरकुरीत चकली। चकली कडक होऊ नये म्हणून 10 टिप्स।Upvas Sabudana Chakali Marathi Analytics Table

Income Estimates for 1/2 किलो साबुदाण्याची कुरकुरीत चकली। चकली कडक होऊ नये म्हणून 10 टिप्स।Upvas Sabudana Chakali Marathi

Based on this YouTube video's total view count of 557K views and industry-standard rates, the estimated total earning is $390 - $1.11K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About 1/2 किलो साबुदाण्याची कुरकुरीत चकली। चकली कडक होऊ नये म्हणून 10 टिप्स।Upvas Sabudana Chakali Marathi

Explore 1/2 किलो साबुदाण्याची कुरकुरीत चकली। चकली कडक होऊ नये म्हणून 10 टिप्स।Upvas Sabudana Chakali Marathi with 557,366 views, 6,407 likes, and 373 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा. किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा https://saritaskitchenofficial.com/ आपली संपूर्ण कोल्ड प्रेस ऑइल ची रेंज व ईतर प्रॉडक्ट्स Amazon वर देखील उपलब्ध आहे!! http://bitly.ws/zDuc To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782 Or Click on the link below to book the order – https://saritaskitchenofficial.com/ 1/2 किलो साबुदाण्याची कुरकुरीत चकली। चकली कडक होऊ नये म्हणून 10 टिप्स।Upvas Sabudana Chakali Marathi उपवास म्हंटले कि साबुदाणा खिचडी, वरई बटाटा पदार्थ आलेच. पण काही उपवासाचे पदार्थांचे आपण वाळवण पण करतो. त्यामधील वळणाचा पदार्थ म्हणजे उपवासाची चकली. कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली. साबुदाणा पापड, साबुदाणा पळी पापड, बटाटा चिप्स, बटाटा वेफर्स, बटाटा पापड, असे बरेच पदार्थ आपण करतो. बिना उपवासाचे पदार्थ म्हणजे गव्हाची कुरडई, रव्याचे कुरडई, तांदळाची कुरडई, तांदळाची खिशीपापड , पण सर्वांत आवडते साबुदाणा बटाटा चकली. करायला सोपी पण प्रमाण उत्तम असेल तरच छान खुसखशीत होते. इथे मी १ / २ किलो साबुदाणा च्या प्रमाणात सर्व साहित्य दिले आहेत. साबुदाणा बटाटा चकली / उपवासाची चकली / वाळवण | Sabudana Batat Chakali / Upvasachi Chakali Recipe / Valavan recipes साहित्य | Ingredients • साबुदाणा 500 ग्रॅम्स | Sago 500 grams • बटाटा 1 किलो | Potato 500gms (1/2 kilo) • मीठ चवीनुसार | Salt to Taste • मिरची पावडर १-२ चमचे | Red Chilly pw 1-2 tsp • जिरे १ चमचा | Cumin Seeds 1 tsp कृती - • साबुदाणा स्वच्छ धुऊन , खिचडी ला भिजवत तसा ७-८ तास भिजत ठेवा. • बटाटा उकडून व थंड झाल्यावर किसून घ्या. • बटाटा, साबुदाणा व मीठ परातीमध्ये घेऊन चांगले मिसळून घ्या. हातानेच शक्य होईल तसे चुरून मळून घ्या. • आता जिरे व मिरची पावडर मिसळून घ्या. • लगेच चकली चा साचा मधून प्लास्टिक पेपर वर किंवा कॉटन कापड वर चकल्या घालून उन्हात २-३ दिवस सुकवून घ्या. • वर्षभर टिकतात , हवंय तेव्हा तळूनघ्या. दुप्पट फुलणारे, कमी मेहनतीत अगदी सुटसुटीत पद्धतीने वाफेवरील तांदुळाचे पापड /Rice Papad /तांदूळ पापडी https://youtu.be/W3csGbc5QfE 2 किलो गव्हाची पांढऱ्याशुभ्र कुरडई | कुणीच सांगितली नसेल अशी सविस्तर कृती Kurdai Recipe Marathi https://youtu.be/TxQJVMLPsF0 #upvasachichakali #sabudanabatatachakali #upvasachikurkuritchakali #sabuchakali #saritaskitchenmarathi #upvasachichakalirecipemarathi #upvasachakalimarathi #sabudanabatatapapad #sabudananshijvatachakali Second Channel (SaritasHome N Lifestyle) – https://www.youtube.com/results?search_query=saritas+home+and+lifestyle Follow Us On Instagram - https://www.instagram.com/saritaskitchenofficial/ Follow Us on FaceBook - https://www.facebook.com/people/Saritas-Kitchen/100053861679165/ For collaboration enquiries – [email protected]

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard